शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
10
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
11
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
12
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
13
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
14
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
15
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
16
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

एसटी चालकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 4:25 PM

मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव अब्दुल जमील पठाण (राहणार रेल्वे स्टेशन) असे आहे. अब्दुल जमील हे दारव्हा आगारात एसटी चालक म्हणून कार्यरत होते.

यवतमाळ - दारव्हा आगारातील संपकरी एसटी चालकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याबद्दल एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. (ST driver dies due to heart attack)मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव अब्दुल जमील पठाण (राहणार रेल्वे स्टेशन) असे आहे. अब्दुल जमील हे दारव्हा आगारात एसटी चालक म्हणून कार्यरत होते. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून तेसुद्धा या संपात सहभागी होते. अशातच मंगळवारी रात्री त्यांना त्यांचे राहते घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

एसटी कर्मचारी आपल्या मागण्या सह संपावर ठाम आहेत. तर प्रशासनाकडून संप मागे घेण्यासाठी सक्ती केली जात आहे. अनेक कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात येत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबातही तणावाचे वातावरण आहे. अशा तणावाच्या परिस्थितीत अब्दुल जमील यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. 

 

टॅग्स :ST Strikeएसटी संपEmployeeकर्मचारीHeart Attackहृदयविकाराचा झटका