एसटी बस ओव्हर-लोड :

By Admin | Updated: May 15, 2014 23:56 IST2014-05-15T23:56:19+5:302014-05-15T23:56:19+5:30

लग्नसराई आणि विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा यामुळे बसमध्ये प्रचंड गर्दी आहे. पाय ठेवायलाही जागा नसते. अशा स्थितीत एसटी बसही अवैध

ST bus overload: | एसटी बस ओव्हर-लोड :

एसटी बस ओव्हर-लोड :

लग्नसराई आणि विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा यामुळे बसमध्ये प्रचंड गर्दी आहे. पाय ठेवायलाही जागा नसते. अशा स्थितीत एसटी बसही अवैध प्रवासी वाहनांसारखी टपावर बसून प्रवाशांना वाहून नेते. मात्र एसटी शासनाची असल्याने त्यांच्यावर कारवाई कुणी करावी हा प्रश्नच आहे.

Web Title: ST bus overload: