शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडात जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 05:00 IST

पांढरकवडा येथे कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने कडकपणे लॉकडाऊन करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी शहरवासीयांची मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक व्यापारी संघटनेने १४ ते १६ जुलैपर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. यामध्ये सर्व किराणा दुकान, फळ, भाजी, दूध, कापड, स्टेशनरी, हार्डवेअर व इतर सर्व किरकोळ दुकाने बंद ठेवण्याची विनंती केली होती.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांनी पाळला कडकडीत बंद : कोरोनाच्या शिरकावाने नागरिकांत भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : स्थानिक व्यापारी संघटनेने केलेल्या तीन दिवसाच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला मंगळवारी पहिल्या दिवशी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. काही कृषी सेवा केंद्र व औषधी दुकाने वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाणे १०० टक्के बंद होती.पांढरकवडा येथे कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने कडकपणे लॉकडाऊन करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी शहरवासीयांची मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक व्यापारी संघटनेने १४ ते १६ जुलैपर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. यामध्ये सर्व किराणा दुकान, फळ, भाजी, दूध, कापड, स्टेशनरी, हार्डवेअर व इतर सर्व किरकोळ दुकाने बंद ठेवण्याची विनंती केली होती. व्यापारी संघटनेच्या या विनंतीला प्रतिसाद देत आज पहिल्या दिवशीही सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत होता. काही टवाळखोर युवक मात्र दुचाकीवर डबलसिट फिरताना दिसत होती. बुधवार व गुरूवारीदेखिल सर्वच व्यापाऱ्यांनी किरकोळ दुकानदारांनी असेच सहकार्य करावे, असे आवाहन व्यापारी संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या