तांबडा श्रावण... श्रावण म्हणताच डोळ्यापुढे हिरवाई तरळते. पण यंदाच्या श्रावणात मोरासारखा थुईथुई नाचत येणारा पाऊसही पडेनासा झाला. गेल्या दहा दिवसांपासून उन तापत आहे. त्यामुळे श्रावणातही हा तांबडाजर्द सूर्य पाहावयास मिळाला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}