शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सात प्रकल्प तुडुंब भरले, उन्हाळ्यातील पाणीटंचाई मिटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 05:00 IST

सोमवारी सकाळपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारी दिवसभरही कायम हाेता. अनेक तालुक्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे पूस धरण, गोखी, वाघाडी, सायखेडा, अधरपूस, बोरगाव आणि नवरगाव ही मोठी धरणे शंभर टक्के भरली आहेत. या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. शिवाय अरुणावती ९८.६५ टक्के, बेंबळा ९३.३८ टक्के तर अडाण प्रकल्प ९५.८८ टक्के भरला आहे. निळोणा प्रकल्प यापूर्वीच तुडुंब भरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यंदा जिल्ह्यात पाऊस धुव्वाधार बरसला. गेल्या दोन दिवसात तर सततच्या पावसाने जिल्ह्यातील महत्वाचे सात प्रकल्प तुडुंब झाले आहे. तर अन्य तीन मोठे प्रकल्पही ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई मिटणार आहे. सोमवारी सकाळपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारी दिवसभरही कायम हाेता. अनेक तालुक्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे पूस धरण, गोखी, वाघाडी, सायखेडा, अधरपूस, बोरगाव आणि नवरगाव ही मोठी धरणे शंभर टक्के भरली आहेत. या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. शिवाय अरुणावती ९८.६५ टक्के, बेंबळा ९३.३८ टक्के तर अडाण प्रकल्प ९५.८८ टक्के भरला आहे. निळोणा प्रकल्प यापूर्वीच तुडुंब भरला आहे. विविध ठिकाणच्या या प्रकल्पातून पुसद, यवतमाळ, पांढरकवडा, आर्णी अशा महत्वाच्या शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. हे प्रकल्प भरल्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यातही पाणीपुरवठ्याचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता जवळपास संपली आहे. पावसामुळे सध्या नुकसान सोसावे लागत असले तरी भविष्यात या पावसाचा जिल्ह्याला भरपूर फायदा होणार आहे. दरम्यान, अद्यापही विविध ठिकाणी पावसाळी वातावरण कायम आहे. 

 

टॅग्स :RainपाऊसDamधरण