शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी अधिकाऱ्यांकडून बोगस बियाण्यांचा सर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 05:00 IST

तालुक्यात विविध कंपन्यांची बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात झाल्या आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदविल्या. महाबीज कंपनीच्या अधिकाऱ्यांसह कृषी विभागातील तज्ज्ञांनी सावरगाव(काळे), व्याहाळी, अडगाव आदी ३० गावातील शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली.

ठळक मुद्देनेरमध्ये पाहणी : शेतकऱ्यांकडून संताप

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारीवरून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी करत पंचनामे केले. यावेळी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी लावून धरली.तालुक्यात विविध कंपन्यांची बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात झाल्या आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदविल्या. महाबीज कंपनीच्या अधिकाऱ्यांसह कृषी विभागातील तज्ज्ञांनी सावरगाव(काळे), व्याहाळी, अडगाव आदी ३० गावातील शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली.तालुका कृषी अधिकारी नामदेव कुमरे, महाबीजचे क्षेत्रीय अधिकारी व्ही.पी. भागवत, पी.पी. देशमुख आदींनी पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य निखिल जैत पाटील यांनी महाबीजच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. त्यावर बियाणे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. बियाणे नसेल तर तेवढी रक्कम द्या, अशी मागणी जैत यांनी केली. बियाणे बोगस निघाले असल्यास शेतकऱ्यांनी तक्रारी देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

टॅग्स :agricultureशेती