मनोहारी दृश्य :

By Admin | Updated: May 15, 2014 02:23 IST2014-05-15T02:23:36+5:302014-05-15T02:23:36+5:30

वणी परिसरात वेकोलिच्या मालकीच्या कोळशाच्या अनेक भूमिगत आणि खुल्या कोळसा खाणी आहेत. त्यापैकीच एक घोन्सा येथील खुल्या कोळसा खाणीचे हे मनोहारी दृश्य.

Scenic Views: | मनोहारी दृश्य :

मनोहारी दृश्य :

मनोहारी दृश्य : वणी परिसरात वेकोलिच्या मालकीच्या कोळशाच्या अनेक भूमिगत आणि खुल्या कोळसा खाणी आहेत. त्यापैकीच एक घोन्सा येथील खुल्या कोळसा खाणीचे हे मनोहारी दृश्य. अवाढव्य परिसरात पसरेलली ही खाण वरून बघितल्यास अत्यंत विहंगम दिसते. मात्र खाणीत शिरण्याचा विचार केल्यास मनात धडकी भरते.

Web Title: Scenic Views: