शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण खेळाडूंची विभागीय स्तरावर भरारी

By admin | Updated: October 27, 2016 01:07 IST

परिसरातील कवडीपुरा तांडा येथील खेळाडूंनी आपल्या खेळाची चुणूक दाखवून विभागीय स्तरासाठी निवड निश्चित केली आहे.

पुसद : परिसरातील कवडीपुरा तांडा येथील खेळाडूंनी आपल्या खेळाची चुणूक दाखवून विभागीय स्तरासाठी निवड निश्चित केली आहे. ग्रामीण भागातील या खेळाडूंच्या भरारीचे सर्वत्र कौतुक होत आहे. महाराष्ट्र क्रीडा युवक संचालनालय पुणे यांच्यामार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून शालेय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा यवतमाळ येथील जिल्हा क्रीडा संकूल येथे घेण्यात आल्या. त्यामध्ये कवडीपुरा तांडा येथील गुणवंतराव देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. १४ वर्षीय गटामध्ये लांब उडीमध्ये शिवाणी पटेल हिने प्रथम क्रमांक, सृष्टी पवार द्वितीय, कीर्ती दळवे, आश्लेषा पवार, हर्षदा राठोड या खेळाडूंनी घवघवीत यश संपादित केले. १७ वर्ष वयोगटात सुरज परघरमोल, ऋषिकेश बाभळे, दिव्याणी राठोड, निकीता ठोंबरे, प्रियंका आढाव, शीतल खंदारे, आयुष राठोड व सिद्धार्थ जाधव या खेळाडूंनी क्रमांक पटकाविले. १९ वर्ष वयोगटात सागर किरोले, संदेश पावडे, आरती चव्हाण, अपेक्षा ठाकरे, दिव्या जाधव, सुजाता नरवाडे व शिवाणी राठोड या खेळाडूंनी लांब उडी, भाला फेक आदी खेळांमध्ये बाजी मारली. रिलेमध्ये अपेक्षा ठाकरे, दिव्या जाधव, सुजाता नरवाडे, आरती चव्हाण व शिवाणी राठोड या खेळाडूंनी चमकदार कामगिरीने आपले लक्ष वेधून घेतले. त्यामुळे या खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड झाली आहे. खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, मार्गदर्शक, क्रीडा शिक्षक अविनाश कऱ्हाळे, सुनील देशमुख यांना दिले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी ट्रस्टचे पदाधिकारी व ग्रामस्थांकडून सहकार्य केले जात आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंनी मिळविलेल्या यशाचे कौतुक होत आहे. (तालुका प्रतिनिधी)