शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

३० हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचे अखेर पुनर्गठण

By admin | Updated: August 27, 2015 00:15 IST

३० हजार शेतकऱ्यांच्या कर्जाच्या पुनर्गठणावर अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

जिल्हा बँकेचा निर्णय : हेक्टरी १० हजार देणार यवतमाळ : ३० हजार शेतकऱ्यांच्या कर्जाच्या पुनर्गठणावर अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. शासनाने जिल्हा बँकेला त्यांचा निधी उपलब्ध करून न दिल्याने जिल्ह्यातील तब्बल ३० हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण रखडले होते. या मुद्यावर निर्णय घेण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाची खास बैठक बोलाविली गेली होती. त्यात पुनर्गठणावर सविस्तर चर्चा झाली. बँकेला शासनासह संंबंधित एजंसीजकडून ११३ कोटी रुपयांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात ७० ते ८० कोटी एवढीच रक्कम मिळण्याची शक्यता आहे. शासनाकडून सुमारे १८ कोटी हवे असताना केवळ १६ कोटी रुपये मंजूर केले गेले. मात्र त्यानंतरही ३० हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचा निर्णय संचालकांच्या बैठकीत घेण्यात आला. कर्जाच्या रकमेत मात्र कपात करण्यात आली. शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये या दराने कर्ज दिले जाणार आहे. पेरणीचा संपलेला वेळ आणि लवकरच हाती येणारे सोयाबीनचे पीक ही कारणे यासाठी दिली गेली आहे. (प्रतिनिधी)