शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

सवर्ण आरक्षण आणि ईव्हीएम मशीनला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:07 IST

संविधान बचाओ संघर्ष समितीने रविवारी सवर्ण आर्थिक आरक्षण आणि ईव्हीएम मशिनच्या विरोधात रविवारी धरणे दिले. हे आंदोलन ३१ राज्यांमधील ५५० जिल्ह्यामध्ये एकाच वेळी केले. केंद्र शासनाने आर्थिकदृष्ट्या कमजोर सवर्णांना १० टक्के आरक्षण दिले.

ठळक मुद्देसंविधान बचाव संघर्ष समितीचे धरणे : निवडणुका बॅलेट पेपरवरच घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संविधान बचाओ संघर्ष समितीने रविवारी सवर्ण आर्थिक आरक्षण आणि ईव्हीएम मशिनच्या विरोधात रविवारी धरणे दिले. हे आंदोलन ३१ राज्यांमधील ५५० जिल्ह्यामध्ये एकाच वेळी केले.केंद्र शासनाने आर्थिकदृष्ट्या कमजोर सवर्णांना १० टक्के आरक्षण दिले. हे आरक्षण भारतीय संविधानाचे उल्लंघन करणारे आहे. संसदेत चर्चा न करता पास केलेले आरक्षण त्वरित रद्द करण्यात यावे. अनुसूचित जाती, जमाती, ओबीसीच्या लोकसंख्येच्या आधारावर पर्याप्त प्रतिनिधित्व देण्यात यावे. ओबीसीवर लावण्यात आलेली क्रिमिलेअरची अट रद्द करण्यात यावी. खासगीकरणात संविधानिक आरक्षण लागू करण्यात यावे. अ‍ॅट्रोसिटी कायदा कडक करण्यात यावा. २०१९ च्या निवडणुका ईव्हीएम मशिनऐवजी बॅलेट पेपरवर घण्यात याव्या. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.संविधान बचाओ संघर्ष समिती १७ फेब्रुवारीला प्रदर्शन रॅली काढणार आहे. ५ मार्चला ‘भारत बंद’ आंदोलन करणार आहे. रविवारी पार पडलेल्या आंदोलनात संविधान बचाओ संघर्ष समितीचे जिल्हा संयोजक विजयराज शेगेकर, प्रदेश अध्यक्ष कुंदा तोडकर, सारिका भगत, प्रफुल्ल पाटील, किशोर नगारे, अ‍ॅड. अनिल किनाके, प्रशांत मुनेश्वर, दुष्यंत शेळके, मनिषा तिरणकर, आकाश चंदनखेडे, परिक्षित इंगोले, नीलेश चव्हाण, आशीष खंतडे, सुषमा राजदीप, संजय इंगोले आदी उपस्थित होते.

टॅग्स :reservationआरक्षण