शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

१४० क्रमांकाचा कॉल बिनधास्त रिसिव्ह करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:00 IST

१४० क्रमांकावरून आलेल्या कॉलपासून कोणतीही भीती अथवा धोका नाही. १४० हा क्रमांक टेलिमार्केटिंगकरिता दिलेला आहे. तो रिसिव्ह केल्याने काहीही होणार नाही, फक्त कुणालाही आपले बँक डिटेल्स, वैयक्तिक माहिती, ओटीपीसह डेबिट कार्ड, क्रेडीट कार्डची माहिती, पीन नंबर देऊ नये. ही दक्षता घेणे गरजेचे आहे. ही सर्व माहिती कळत न कळत दिल्यानंतरच बँक खात्याचे नुकसान होऊ शकते.

ठळक मुद्देसायबर पोलीस : मात्र सतर्कतेचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : १४० या क्रमांकापासून सुरू होणाऱ्या फोन कॉलबाबत सोशल मीडियातून वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. परंतु यवतमाळ जिल्हा पोलिसांच्या सायबर गुन्हे नियंत्रण विभागाने १४० क्रमांकावरील फोन कॉल बिनधास्त उचला, असा सल्ला दिला आहे.१४० क्रमांकावरून आलेल्या कॉलपासून कोणतीही भीती अथवा धोका नाही. १४० हा क्रमांक टेलिमार्केटिंगकरिता दिलेला आहे. तो रिसिव्ह केल्याने काहीही होणार नाही, फक्त कुणालाही आपले बँक डिटेल्स, वैयक्तिक माहिती, ओटीपीसह डेबिट कार्ड, क्रेडीट कार्डची माहिती, पीन नंबर देऊ नये. ही दक्षता घेणे गरजेचे आहे. ही सर्व माहिती कळत न कळत दिल्यानंतरच बँक खात्याचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे योग्य दक्षता घ्यावी असेही आवाहन सायबर सेलच्यावतीने करण्यात आले आहे. १४० क्रमांकावरून फोन आला व तुम्ही तो कॉल रिसिव्ह केला तर मोठा धोका आहे. मोबाईल हॅक होऊन इतरही आर्थिक नुकसान होत असल्याची बतावणी या मेसेजमधून करण्यात आली आहे. प्रत्यक्ष ती अफवा आहे.१४० क्रमांकाने सुरू होणाऱ्या नंबरवरुन कॉल आल्यास घाबरु नका, तो जाहिरातीसाठी केलेला कॉल आहे. कुठल्याही कॉलवर वैयक्तिक माहिती शेअर करू नये. प्रत्येकाने दक्ष रहावे. प्रलोभनापासून दूर रहा.- अमोल पुरीसहायक पोलीस निरीक्षक, सायबर सेल.

 

टॅग्स :Mobileमोबाइल