यवतमाळ : केलापूर तालुक्यातील उमरी रोड येथील शेतकरी राकाजी नंदुजी राठोड यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. उमरी रोड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पात पत्नी, तीन मुले, नातू असा परिवार आहे. लोकमतचे निवासी संपादक प्रेमचंद राठोड यांचे ते वडिल होते. (प्रतिनिधी)
राकाजी राठोड यांचे निधन
By admin | Updated: June 7, 2014 09:20 IST