शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
2
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
3
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
4
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
5
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
6
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
7
Komal Ganatra : संघर्षगाथा! लग्नानंतर १५ व्या दिवशी पतीने सोडलं, लोकांच्या टोमण्यांना दिलं सडेतोड उत्तर, झाली IRS
8
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
9
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
10
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
11
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
12
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
13
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
14
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
15
VIDEO: ४१ हजारांचं घड्याळ अन् हातातही घालता येईना; खरेदीसाठी तुफान राडा, बाउन्सर्सनी तरुणांना बदडलं
16
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
17
Video - नियतीचा खेळ! फाटके कपडे, विस्कटलेले केस; चित्रपटात काम करणारी 'ती' रस्त्यावर मागतेय भीक
18
जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  
19
मंदिरात दर्शनानंतर पायऱ्यांवर बसणे शुभ की अशुभ? अनेकांना माहीत नाही यामागचं खरं रहस्य; जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

राजूदास जाधव यांच्या सहकार पॅनलला १३ जागा

By admin | Updated: January 26, 2016 03:12 IST

जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राजूदास जाधव यांच्या नेतृत्वातील

 यवतमाळ : जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राजूदास जाधव यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलने १७ पैकी सर्वाधिक १३ जागा पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले. विरोधी महासमन्वय पॅनलला चारच जागांवर विजय मिळविता आला. वृत्तलिहेस्तोवर विजयी उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती. काही जागांवर फेरमतमोजणी सुरू होती.
या निवडणुकीत सात हजार ७१२ पैकी सात हजार ११ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. रविवारी हे मतदान घेण्यात आले. सोमवारी सकाळी येथील दारव्हा रोड स्थित गुरुदेव मंगल कार्यालयात मतमोजणीला प्रारंभ झाला. सहकार पॅनलचे प्रमुख राजूदास जाधव यांच्या नेतृत्वात तर महासमन्वय पॅनलचे मधुकर काठोळे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक चांगलीच चुरशीची झाली. मतदानाच्या दिवशी एखाद्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसारखे वातावरण होते. प्रत्येक मत मिळविण्यासाठी दोनही पॅनलकडून धडपड शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होती. त्यामुळेच ९१ टक्के इतके विक्रमी मतदान झाले. सहकारचे १३ उमेदवार विजयी झाल्याची माहिती पॅनल प्रमुख राजूदास जाधव यांनी दिली. महासमन्वयचे चार उमेदवार विजयी झाल्याचे मधुकर काठोळे यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)

सहकार पॅनलचे विजयी उमेदवार
४राजूदास जाधव, डॉ. दिलीप चौधरी, दीपक दोडके, एकनाथ गाडगे, अनिल जयसिंगपुरे, चित्तरंजन कडू, गौतम कांबळे, राजेंद्र पिंपळशेंडे, प्रवीण राणे, राजेंद्र ठाकरे, नंदेश चव्हाण, मारोती आत्राम, नंदा चाटे.
महासमन्वय पॅनलचे विजयी उमेदवार
४मधुकर काठोळे, सुचिता बोंद्रे, मुकेश भोयर, संजय गावंडे.