शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस शिपाई ‘एसीबी’च्या जाळ््यात

By admin | Updated: January 17, 2016 02:23 IST

एका प्रकारणात आरोपी न करण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच घेताना लोहारा पोलीस ठाण्याचा शिपायी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ््यात शनिवारी अडकला.

अडीच हजाराची लाच : सहकार्य करणाऱ्या टेलरवरही गुन्हा दाखलयवतमाळ : एका प्रकारणात आरोपी न करण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच घेताना लोहारा पोलीस ठाण्याचा शिपायी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ््यात शनिवारी अडकला. ही कारवाई लोहारा येथील नवदुर्गा चौकात करण्यात आली असून, पोलिसाला सहकार्य करणाऱ्या टेलरवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश गणपतराव डोंगरे असे एसीबीच्या जाळ््यात आडकलेल्या पोलिसाचे नाव असून, वासुदेव प्रल्हाद मानकर असे टेलरचे नाव आहे. संबंधित तक्रारकर्त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल न करण्यासाठी रमेश डोंगरे याने अडीच हजार रुपयांची लाच मागितली. त्यासाठी टेलर वासुदेव मानकर याने तक्रारकर्त्याला लाच देण्यास प्रोत्साहित केले. त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करण्यात आली. त्यावरून शनिवारी सापळा रचण्यात आला. लोहाराच्या नवदुर्गा चौकात अडीच हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. (नगर प्रतिनिधी)