शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्ण वाढताना ‘प्लाझ्मा’ची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 05:00 IST

दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. आता शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांची तपासणी होत असल्याने त्यातूनही ही बाब अधोरेखित होत आहे. मात्र शहरातील चारपैकी केवळ शासकीय रक्तपेढीकडेच आठ बॅग प्लाझ्मा उपलब्ध आहे. या रक्तपेढीकडे आतापर्यंत २६ बॅग प्लाझ्मा उपलब्ध होता. त्यापैकी काहींचे वितरण झाल्याने सध्या केवळ आठ बॅग शिल्लक असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देकेवळ आठ प्लाझमा उपलब्ध, खासगी पेढ्या शून्यावरच

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अनलॉक प्रक्रियेनंतर कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मात्र जिल्ह्यात त्या प्रमाणात प्लाझ्मा उपलब्ध नाही. शासकीय रक्तपेढीकडे आजमितीस केवळ आठ बॅग प्लाझ्मा उपलब्ध असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. आता शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांची तपासणी होत असल्याने त्यातूनही ही बाब अधोरेखित होत आहे. मात्र शहरातील चारपैकी केवळ शासकीय रक्तपेढीकडेच आठ बॅग प्लाझ्मा उपलब्ध आहे. या रक्तपेढीकडे आतापर्यंत २६ बॅग प्लाझ्मा उपलब्ध होता. त्यापैकी काहींचे वितरण झाल्याने सध्या केवळ आठ बॅग शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. या आठ बॅगमध्ये चार बॅग बी पॉझिटिव्ह, दोन बॅग ओ पॉझिटिव्ह आणि दोन बॅग बी निगेटीव्ह गटाच्या असल्याचे सांगण्यात आले. शहरातील उर्वरित तीन खासगी रक्तपेढ्यांकडे प्लाझ्मा नाही. विशेष म्हणजे, या पेढ्यांना प्लाझ्मा गोळा करण्याचे अधिकारही नाही. त्यामुळे पुढील काळात जिल्ह्यात दाहक परिस्थिती उद्भवण्याची चिन्हे आहे. 

कोरोना प्लाझ्मा गोळा करण्याचे अधिकार खासगी रक्तपेढ्यांना नाही. केवळ शासकीय रक्तपेढी हा प्लाझ्मा गोळा करू शकते. मात्र आता रक्ताची मागणी वाढत असून संकलन कमी आहे. त्यासाठी शासनाने आवाहन करण्याची गरज आहे.  - सागर तोडकर, एकनील रक्तपेढी

कोण देऊ शकतो प्लाझ्मा? 

पॉझिटिव्ह व्यक्ती उपचारानंतर बरी झाल्यानंतर २८ दिवसांनी प्लाझ्मा देऊ शकतो. प्लाझ्मा देण्यासाठी त्या व्यक्तीची हिमोग्लोबीनची पातळी चांगली असावी लागते. 

प्लाझ्मा दान करण्यासाठी अन्टीबॉडी टेस्ट आणि प्लाझ्मा संकलित करण्यासाठी तीन तासांचा कालावधी लागतो. 

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या