शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

दांडेकर ले-आऊटमधील समस्यांपुढे नागरिकांनी हात टेकले

By admin | Updated: May 16, 2016 02:39 IST

क्षेत्रफळाने आणि लोकसंख्येने अतिशय विस्तारीत असलेला जांब मार्गावरील दांडेकर ले-आऊट हा परिसर विकासापासून कोसो दूर आहे.

यवतमाळ : क्षेत्रफळाने आणि लोकसंख्येने अतिशय विस्तारीत असलेला जांब मार्गावरील दांडेकर ले-आऊट हा परिसर विकासापासून कोसो दूर आहे. उल्लेखनिय म्हणजे ३२ वर्षापासून या ले-आऊटला मंजुरी मिळाली नव्हती, आता हे काम प्रोसेसमध्ये असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे हजारो नागरिक रहिवासी असलेल्या या परिसराचा विकास पूर्णपणे खोळंबला आहे. परिसरातून मध्यभागातून मोठा नाला वाहतो. त्यामुळे पावसाळ्यात अनेकांच्या घरात सांडपाणी शिरते. गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या समस्यांबाबत सातत्याने ग्रामपंचायकडे पाठपुरावा करून कोणतेही विकासात्मक कामे झालेली नाही. आता नगर परिषदेकडून मोठ्या अपेक्षा आहेत. परंतु अद्यापतरी नगर परिषदेने या परिसराची दखल घेतली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक कसेतरी दिवस कंठीत असल्याचेच दिसून येते.‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत या परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील नागरिकांच्या संमस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अतिशय भिषण परिस्थिती दिसून आली. या जागरूक नागरिकांनी मांडल्या समस्यासेवानिवृत्त शिक्षक नीळकंठ पाचपोर, गजानन बोदडे, नंदकुमार गुप्ता, दत्तराव गव्हाणे, गणेश चोपडे, रामराव मोरे, शेषराव मोहळे, वाल्मिक राऊत, केशव पाटील, केशव राऊत, यादव श्रीरामे, रवी लांबाटे, अक्षय बांते, उल्हास थेटे, श्रीकृष्ण मोहळे, जितेंद्र लाभसेटवार, बंडू चोपडे, गजानन भोयर, माणिक कळमकर, वासुदेव मोहळे, विनायक मोहळे, सुधाकर मानकर, सुधाकर मोहळे, हेमराज मोहळे, नितीन बडगुले, दीपक मुनगिनवार, सुरेश चव्हाण, बालाजी येरावार, सुभाष म्हात्रे, कांतू आडे, सविता मुळे, सुनीता मुनगिनवार, सुनिता राठोड, मंगला येरावार, मंजुळाबाई भांगे, रंजना चव्हान, ललीता भगत, अंजना पेठेकर, शोभा कुंजनकर, पार्वती पट्टे, राजबती पट्टे, संगीता धुळे, सुनंदा देवतळे, चंदा समर्थ, सुधा रिठे, सुनंदा तपासे, सीमा गुप्ता, अर्चना वढ, संगिता पाचंगे, अंजना पेढेकर, ललीता मगर, सीमा गुप्ता.