शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकावर होते प्रवाशांची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST

शहरातील जुन्या बसस्थानकाचे बांधकाम सुरू आहे. तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेल्या नवीन बसस्थानकात कोणत्याच सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. बसस्थानक परिसरात संडास व मूत्रीघराचे पाणी पसरलेले आहे. त्यामुळे येथे कायम दुर्गंधी पसरलेली असते. प्रवासी हा एसटी महामंडळाचा ग्राहक आहे. या नात्याने त्याला मुलभूत सुविधा देणे बंधनकारक आहे. मात्र प्रवाशांना अगदीच यातना भोगाव्या लागत आहे.

ठळक मुद्देसुविधांचा अभाव : ग्राहक प्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा, १५ दिवसांचा अल्टीमेटम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील जुन्या बसस्थानकाचे बांधकाम सुरू आहे. तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेल्या नवीन बसस्थानकात कोणत्याच सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. बसस्थानक परिसरात संडास व मूत्रीघराचे पाणी पसरलेले आहे. त्यामुळे येथे कायम दुर्गंधी पसरलेली असते. प्रवासी हा एसटी महामंडळाचा ग्राहक आहे. या नात्याने त्याला मुलभूत सुविधा देणे बंधनकारक आहे. मात्र प्रवाशांना अगदीच यातना भोगाव्या लागत आहे.नव्या बसस्थानकामध्ये कुठलीही सोयीसुविधा नाही. या बसस्थानकावर खासगी प्रवासी वाहतूक करणारे थेट आतमध्ये येऊन प्रवासी घेऊन जातात. एकही एसटी बस वेळेवर सुटत नाही. ऐनवेळी रद्द झालेल्या गाड्यांची माहिती प्रवाशांना दिली जात नाही. या परिसरात मुरूम पसरविण्यात आला आहे. यात मोठे दगड असल्याने ते उसळून अनेक प्रवाशांची डोकी फुटली आहेत. इतक्या समस्या असूनही एसटीकडून कुठलीही उपाययोजना केली जात नाही. या गंभीर प्रकरणात प्रहार ग्राहक संघटनेने उडी घेतली आहे.प्रवासी ग्राहकांच्या हितासाठी तत्काळ सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, असा इशारा अध्यक्ष डॉ. राजेंद्र आत्राम यांनी दिला आहे. अन्यथा ग्राहक मंचात याचिका दाखल करण्यात येईल, असा अल्टीमेटम दिला आहे. जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर, बंडू लवटे, दामोधर बाजोरिया, यशवंत काळे, सुनील धवने, भैयासाहेब ठमके, सज्जन सोयाम, जयवंत बावने, मनोज गेडाम, दिलीप वाढई, कृतनजय देशपांडे, शेख सत्तार शेख रज्जाक, सचिन मेश्राम, धनराज तिरमनवार, राजेंद्र उपलेंचवार, प्रदीप भानारकर, सचिन काकडे, अजय दुमनवार आदींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक