शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पक्षीय दावेदारीचा संभ्रम

By admin | Updated: October 13, 2016 01:04 IST

विधान परिषदेच्या यवतमाळ या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्यांची मोर्चेबांधणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

औरंगाबाद : उर्दू कॅलेंडरनुसार मोहर्रम महिन्याच्या १० तारखेला साजरा करण्यात येणारा ‘आशूरा’ बुधवारी श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी सिटीचौक येथे सवाऱ्यांचा ‘मजमा’ भरला होता. याचवेळी शियापंथीयांतर्फे ‘मातमी जुलूस’ काढण्यात आला होता. सवाऱ्या आणि जुलूस पाहण्यासाठी सिटीचौकात अलोट गर्दी झाली होती. शहरात बसविण्यात आलेल्या ९३ सवाऱ्या काल रात्रीपासून सिटीचौक येथे जमत होत्या. सवाऱ्यांसोबत ‘दुल्हा-दुल्हा’ खेळणारे युवकदेखील ढोलताशाच्या गजरात सहभागी झाले होते. प्रत्येक सवारीसोबत एक ‘हाली’ होता. काही सवाऱ्यांसोबत असलेले युवक हिरव्या रंगाचे पोशाख घातलेले होते. सवाऱ्या सिटीचौक पोलीस ठाण्यासमोर पोहोचल्यावर पुष्पहार घालून पोलिसांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात येत होते. यावेळी अलम बरदार कमिटीचे अध्यक्ष तथा माजी महापौर रशीद खान मामू यांनी मान्यवरांची पांढरे फेटे बांधून स्वागत (दस्तार बंदी) केले. शहागंजपासून जुना बाजारपर्यंत पोलिसांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लोखंडी कठडे उभारून नागरिकांना उभे राहण्याची व्यवस्था केली होती. मुस्लिम बांधवांनी आपले व्यवहार व दुकाने बंद ठेवून ‘आशूरा’ साजरा केला. बऱ्याच ठिकाणी सरबत वाटण्यात आले. काही ठिकाणी अन्नदानही करण्यात आले.