शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडात पुन्हा २३ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 05:00 IST

पांढरकवडा शहरात आतापर्यंत सहा प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये येथील शास्त्री वार्ड, हनुमान वार्ड, मेन रोड, महादेवनगर, आदर्श कॉलनी, मस्जिद वार्डचा समावेश आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या ट्रामा केअर इमारतमधील कोविड सेंटर, चिंतामणीनगरमधील वनभवन तसेच परिसरातील मुलांच्या वसतिगृहात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात येत आहे,

ठळक मुद्देकोरोनाचा उद्रेक सुरूच : रुग्णांची संख्या पोहचली १९६ वर

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : शहरात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून रविवारी सायंकाळी पुन्हा शहरातील २३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आता शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या १९६ वर पोहचली आहे.दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने त्यांना सुट्टी देण्यात येत आहे. पांढरकवडा शहरात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडत आहे.पांढरकवडा शहरात आतापर्यंत सहा प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये येथील शास्त्री वार्ड, हनुमान वार्ड, मेन रोड, महादेवनगर, आदर्श कॉलनी, मस्जिद वार्डचा समावेश आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या ट्रामा केअर इमारतमधील कोविड सेंटर, चिंतामणीनगरमधील वनभवन तसेच परिसरातील मुलांच्या वसतिगृहात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात येत आहे, याच ठिकाणी वेगळा विभाग निर्माण करून कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींवर उपचार केले जात आहे. कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाची धावपळ सुरू असुन उपाय योजनांवर भर दिला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या