तालुक्याची कामधेनू वसंत सहकारी साखर कारखाना देशोधडीला लागल्यानंतर सत्ताधारी भाजपाचे आमदार आणि जिल्हा बँक अध्यक्षांनी एकत्र बैठक घेऊन कारखाना वाचविण्याची धडपड सुरू केली आहे. ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नांदगव्हाण धरणाच्या पुननिर्मितीला लवकरच प्रारंभ होणार असून यासाठी साडेतेरा कोटी रुपये मंजूर झाले आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्याने या धरणाचे बांधकाम होणार आहे. ...
राष्ट्रीय हॉकी संघाचे गोलरक्षक, यवतमाळचे सुपूत्र आकाश चिकटे यांना यंदाचा वीर राजे संभाजी पुरस्कार जाहीर झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी राजे छत्रपती सामाजिक संस्थेतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ...
जिल्ह्यातील दहा नगरपरिषद व सहा नगरपंचायतींध्ये अंतर्गत हेव्यादाव्यातून थेट आठ नगरसेवकांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. यासाठी अनहर्ता कायदातील तरतूदींचा आधार घेण्यात आला आहे. ...
अपुऱ्या पावसाने जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असून फेब्रुवारी महिन्यातच आठ तालुक्यांची स्थिती बिकट झाली आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाई निवारण विभागाने जिल्ह्यातील ६४ गावे टंचाई क्षेत्र म्हणून घोषित केले असून दुष्काळ निवारण्यासाठी विशेष प्रयत् ...
सावकार आपल्याला लुबाडत असेल, अव्वाच्या सव्वा व्याज आकारत असेल तर त्याच्याविरुद्ध बिनधास्त तक्रारी करा, त्याच्यावर चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन यांनी केले आहे. ...
दहावीची तोंडी परीक्षा म्हणजे, शिक्षकांनी प्रश्न विचारायचे अन् विद्यार्थ्यांनी उत्तरे द्यायची. पण यंदा विद्यार्थी प्रश्न विचारणार अन् उत्तर देणार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी! ...
येथील महाराष्ट्र बँकेलगतच्या साठे चौैक परिसरात वर्चस्वाच्या लढाईत सहाजणांनी मिळून एका युवकाची हत्या केली. बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने वणी शहर हादरले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ...
कोरेगाव भीमा द्विशताब्दी क्रांती स्मृतिदिन समापन वर्षानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर भ्याड हल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना अटक करावी या प्रमुख मागणीसाठी शहरात बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने शहरात रॅली काढण्यात आली होती ...
येथील आदिवासी कर्मचारी संघटनेच्यावतीने आंध आदिवासी उपवर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन राजे उदाराम मंगल कार्यालयात करण्यात आले होते. उद्घाटन समाज सेवक मारोतराव वंजारे यांच्या हस्ते करण्यात आले. ...