ऑनलाईन लोकमतवणी : दोन तालुक्यात विखुरलेल्या व पर्यटकांना कायम खुणावणाºया टिपेश्वर अभयारण्यातील पाणवठ्याच्या देखभालीकडे अभयारण्य प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात आले आहे. आठवड्यातून एकदा तरी या पाणवठ्याची स्वच्छता व्ह ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला संत सेवालाल महाराज जयंती कार्यक्रमाचा विसर पडला. शासन निर्णयानुसार हा कार्यक्रम घेणे अनिवार्य आहे. ...
येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार मडकोनाचे शेतकरी महादेव हारगुडे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. ...
विद्यार्थीदशेतील महत्त्वाचा टप्पा असलेली बारावीची परीक्षा बुधवारपासून सुरू होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातून यंदा ३४ हजार ११९ इतके विद्यार्थी या परीक्षेसाठी बसणार आहेत. ...
पाण्याचे पाऊच घेऊन वणीकडे येणारा टाटा एस (छोटा हाथी) वाहन पाटाळा पुलावरून वर्धा नदीत कोसळल्याने चालकासह दोन जण जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला. ...
विधीमंडळाच्या कोणत्याही समितीचा दौरा निश्चित झाल्यानंतर तो वारंवर लांबणीवर टाकला जात आहे. यामागे नेमके गुपीत काय, असा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे. ...
महागाव तालुक्यात सध्या अवैध व्यावसायिकांचे राज्य असल्याचे दिसत आहे. प्रत्येक गाव, वाडी, वस्ती आणि तांड्यात देशी-विदेशी दारू, जुगार आणि मटक्याने कहर केला आहे. ...