टँकरमधून घरोघरी पोहोचणाऱ्या पाण्यामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये संसर्गाचे आजार बळावत आहे. अंगावर पुरळ, खाज आणि लालचट्टे दिसत असून नाईलाजाने टँकरचे पाणी ..... ...
तालुक्यातील सिंगद येथील आधुनिक आणि उच्च तंत्रज्ञान रोपवाटिकेची मुख्य वनसंरक्षकांनी पाहणी केली. त्यांनी तेथील पॉली हाऊस व ग्रीन हाऊसचे उदघाटनही केले. ...
भरदुपारी डोक्यावर पेटलेला सूर्य... खाली तापलेला डांबरी रस्ता.. जो-तो घरात दडलेला... तो मात्र बेवारस स्वत:ला शेकत बसलेला. पायात वाहाना नाही, डोईवर उपरणे नाही.. ...
रेती वाहतुकीच्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आजंती येथील तिन्ही तरुणांच्या कुटुंबीयांना महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देत मदतीचा हात दिला. ...
पावसाच्या पाण्याचे नियोजन नसल्याने गावच्या-गावे पाणी टंचाईच्या लाटेत होरपळत आहे. गावकऱ्यांच्या डोळ्यात पाण्यासाठी पाणी येऊ लागले, ही वास्तविकता आहे. ...