लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : लगतच्या कुऱ्हा येथे आयोजित तिसऱ्या धम्म परिषदेचा थाटात समारोप झाला.समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, अख्ख्या विश्वाला शांतीचा संदेश देणारा एकमेव बौद्ध धर्म आहे. त्यामुळेच ड ...
गेल्या कित्येक वर्षांपासून साडेसात हजार रुपये पेन्शनची मागणी करणाºया सेवानिवृत्तांकडे सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे पेन्शनर राष्ट्रीय समन्वय समितीने सरकारविरुद्ध एल्गार पुकारत विद्यमान लोकप्रतिनिधींना मतदान न करण्याचा इशारा दिला आहे. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल केमिकल व सिव्हील इंजिनिअरिंग शाखेतील अंतिम वर्षाच्या २२ विद्यार्थ्यांची मुंबई येथील पारस कॅड प्रा.लि. या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. ...
आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलतींबाबत शासनाने पुनर्विलोकन केले आहे. मात्र, जिल्ह्यातील घाटंजी आणि आर्णी तालुक्यातील कर्मचाऱ्यांना आता लाभातून वगळण्यात आले. ...
एकेकाळी दुध दुभत्याने समृद्ध असलेले यवतमाळ आज पाण्यासाठी मोताद झाले आहे. ताक, दही फुकटात वाटून देण्याची दिलदारी बाळगणाऱ्या यवतमाळात आज चक्क बादलीभर पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. पाण्याचा टँकर पोहोचताच शहराच्या विविध भागात पाणी भरण्यासाठी झुंबड उडते ...
वणी तालुक्यातील कुंभारखनी वेकोली वसाहतीत जुन्या वैमनस्यातून कामगार नेता अशोक चारूदत्त देठे (45) याची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली. या हल्ल्यात मृताची पत्नी गंभीर जखमी झाली. ...
गेल्या दोन वर्षापासून अर्ज करूनही तालुक्यातील ५०० शेतकऱ्यांना अजुनपर्यंत कृषी पंपाची वीज जोडणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे सिंचन करून जास्त पीक घेण्याचे स्वप्न भंगले आहे. ...
कोळशाने भरलेल्या ट्रकमधील कोळसा रस्त्यावर सांडवून नंतर तो येथील लालपुलिया परिसरातील काही ठराविक कोळसा व्यावसायिकांकडे विकण्याचा गोरखधंदा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. ...
तालुक्याच्या दुर्गम व डोंगरी भागातील वनवार्लाजवळील पूस धरणातील पाणीसाठ दिवसेंदिवस कमी होत आहे. नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यावर मर्यादा असल्याने नदीच्या दुतर्फा शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना या पाणीटंचाईची झळ पोहोचू लागली आहे. ...
गावाच्या विकासासाठी दिला जाणारा चौदाव्या वित्त आयोगाचा निधी योग्य नियोजनाअभावी परत जाण्याची शक्यता वाढली आहे. अधिकाऱ्यांकडून होत असलेली चालढकल याला कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. ...