लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

शिक्षकच नाही तर शिकायचे कसे? विद्यार्थी धडकले सीईओंपुढे - Marathi News | how to learn if not a teacher students strike in front of ceo office | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षकच नाही तर शिकायचे कसे? विद्यार्थी धडकले सीईओंपुढे

मार्कीच्या मुलांनी जिल्हा परिषदेत दिली धडक ...

पित्याच्या पाठीवरील ओझे पाहिले अन् तिने बनविले पोती उचलणारे यंत्र - Marathi News | Seeing the burden on father's back, she made a sack-lifting machine | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पित्याच्या पाठीवरील ओझे पाहिले अन् तिने बनविले पोती उचलणारे यंत्र

मुलगी ओझे नसते... ओझे हलके करीत असते..! ...

अडानच्या पुरामुळे अडकलेल्या व्यक्तीस सुखरुप काढले बाहेर; पाच तास चालली बचाव मोहिम - Marathi News | A person trapped in Adan's flood was pulled out safely; The rescue operation lasted for five hours in the middle of the night | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अडानच्या पुरामुळे अडकलेल्या व्यक्तीस सुखरुप काढले बाहेर; पाच तास चालली बचाव मोहिम

सततचा पाऊस आणि अडान प्रकल्पाचे पाच गेट उघडल्याने अडान नदी दुथळी भरून वाहत आहे. ...

गुरुजींचे टेन्शन आणखी वाढले, पदोन्नतीसाठीही टीईटीचे बंधन - Marathi News | Guruji's tension increased further, TET's restriction for promotion too | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुरुजींचे टेन्शन आणखी वाढले, पदोन्नतीसाठीही टीईटीचे बंधन

हजारो पदे रिक्त : नव्या अटीने विषय जागा भरण्याचा पेच अजून कठीण ...

नियुक्तीसोबतच आता पदोन्नतीसाठीही टीईटीचे बंधन - Marathi News | Along with appointment, TET is also mandatory for promotion now | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नियुक्तीसोबतच आता पदोन्नतीसाठीही टीईटीचे बंधन

गुरुजींचे वाढले टेन्शन : नव्या अटीने विषय शिक्षकांच्या जागा भरण्याचा पेच ...

२४० कोटी वाटून चुकले, तरी ‘अमृत’च्या कामाचे वांदेच; सात वर्षांनंतरही योजना अपूर्ण - Marathi News | 240 crores were distributed, but the work of 'Amrit' is still the same; Even after seven years, the plan remains incomplete | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :२४० कोटी वाटून चुकले, तरी ‘अमृत’च्या कामाचे वांदेच; सात वर्षांनंतरही योजना अपूर्ण

प्रशासन बनले कंत्राटदाराच्या हातचे बाहुले ...

पावसाच्या तुटीने १९ जिल्ह्यांमधील १८ लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या - Marathi News | Deficiency of rains disrupted sowing on 18 lakh hectares in 19 districts | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पावसाच्या तुटीने १९ जिल्ह्यांमधील १८ लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या

पावसाचा रेड झोन : कापसाची लागवड घटण्याचा धोका ...

यवतमाळतील स्टेट बँक चौकात युवकाचा खून  - Marathi News | Murder of youth at State Bank Chowk in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळतील स्टेट बँक चौकात युवकाचा खून 

Yawatmal News प्रचंड वर्दळ असणाऱ्या स्टेट बँक चौक येथे तीन युवकांनी धारदार चाकूने हल्ला करून एका 25 वर्षीय युवकाचा खून केला. ही घटना शुक्रवारी रात्री ९:४५ वाजता घडली. ...

दोन उपमुख्यमंत्री चालतात, तर दोन उपसरपंचही करा; गावगाड्यातही उलथापालथीचे संकेत - Marathi News | Two deputy chief ministers run, so do two deputy sarpanches; There are signs of upheaval even in the village train | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन उपमुख्यमंत्री चालतात, तर दोन उपसरपंचही करा; गावगाड्यातही उलथापालथीचे संकेत

Yawatmal News राज्याच्या राजकारणातील या सोयीच्या समीकरणाचे परिणाम आता गावपातळीवरही होण्याची शक्यता दिसू लागली आहे. अनेक ठिकाणच्या ग्रामपंचायतींमध्ये दोन-दोन उपसरपंच का नेमण्यात येऊ नये, असा आवाज उठू लागला आहे.  ...