शहरातील अवधुतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने घरफोड्या होत आहेत. टोळी विरोधी पथकाने दोन अट्टल घरफोड्यांना अटक केली असून त्यांनी या परिसरातील पाच ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. ...
नगर परिषद क्षेत्रात समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागात पालिकेकडून अव्वाच्या सव्वा कर आकारणी होत आहे. याबाबत चुकीचा ठराव घेण्यात आला आहे, असा आक्षेप घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. ...
नवीन वर्ग सुरू करण्याच्या नियमांना बगल देत जिल्हा परिषद शाळांनी तालुक्यातील ज्या गावात पाचवा व आठवा वर्ग सुरू केला, असे नियमबाह्य वर्ग तत्काळ बंद करण्याची मागणी ..... ...
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेतर्फे वणी उपविभागात पाच रूपये स्वस्त दराने पेट्रोल देण्यात आले. यावेळी मनसेने पेट्रोल महागाईचा निषेध केला. ...
नगर परिषदेच्या हद्दवाढीत चिखलगाव ग्रामपंचायत क्षेत्रातून पालिका क्षेत्रात गेलेल्या विद्यानगरी वसाहतीला अखेर शुक्रवारी न्याय मिळाला. या नगरीला पालिकेने सामावून घेतले असून आवश्यक सोईसुविधा पुरविण्याची जबाबदारी घेतली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले सरकार सत्तेत आल्यास उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमी दर मिळेल, अशी घोषणा आर्णी तालुक्याच्या दाभडीत लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती. मात्र चार वर्षात त्याची अंमलबजावणीच झाली नाही. ...
इस्लाम धर्माचे सर्वात मोठे पर्व रमजानचे आहे. यामध्ये रमजान ईदला सर्वाधिक महत्व आहे. या पर्वाकरिता शहराची बाजारपेठ सजली आहे. या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मानसूनपूर्व पावसाच्या दमदार आगमनाने जिल्ह्यात पहिल्याच आठवड्यात तब्बल दोन लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र कपाशीचे असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान हवामान खात्याने २२ जूनपर्यंत उघडीप राहणार असल्याचा ...
शहरातील नगरपरिषद शाळांची दुरावस्था झाली आहे. आवश्यक सुविधाही त्याठिकाणी नाही. बैठक व्यवस्था सुस्थितीत नाही. काही शाळांना तर दारे-खिडक्याही नाहीत. याचाच परिणाम पटसंख्येवर होत आहे. प्रत्येक वर्षी विद्यार्थी संख्या घटत चालली आहे. ...
तालुक्यातील भांबोरा येथे दारुबंदी करीता तंटामुक्त समितीने पोलिसांच्या वाहनाला घेराव घातला. गावात पूर्वी दारुबंदी होती. आता मात्र पोलीस आशीर्वादाने दारुचा महापूर आला आहे. ...