बाल विवाहाच्या प्रथेमुळे जेथे एकही मुलगी आठवी पलीकडे शिक्षण घेऊ शकली नाही, अशा वस्तीत राहणारी जया सुनील शिंदे ही मुलगी दहावीपर्यंत पोहोचून प्रथम श्रेणीत उत्तीर्णही झाली. ...
वणी तालुक्यातील नायगावलगत एका पानठेल्यातून अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी सदर पानठेला पेटवून दिला. मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर तणावाची स्थिती निर्माण झाली. ...
वादळामुळे अतिउच्चदाब वीज वाहिनीचे सहा टॉवर मंगळवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास कोसळले. यामुळे आसेगाव-मांगूळ-मांगलादेवी मार्गावरील शेती पिकाचे नुकसान झाले. ...
सैराट सिनेमा संपला. तो संपताना प्रेक्षकांच्या मनात एकाच प्रश्नाने घर केले... आर्ची आणि परशाच्या खुनानंतर त्यांच्या तान्हुल्याचे पुढे काय झाले असेल? या प्रश्नाचे उत्तर सिनेमात नाही, पण खऱ्याखुऱ्या समाजात सापडले. ...
काँग्रेस आघाडीचे सरकार असताना विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेच्या खासदार भावना गवळी, आमदार संजय राठोड शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर धुमधडाक्यात आंदोलने करीत होते. या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला जात होता. ...
अल्पवयीन मुलगी घराकडे जात असताना नराधमाने तिचे अपहरण करून सलग सहा दिवस अत्याचार केला. या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्ष कारवासाची शिक्षा ठोठावली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अमृत योजनेतील पाईप लाईनच्या ‘टेस्टिंग’दरम्यान गळव्हा गावातील शेतशिवारात पाईप फुटला. यामध्ये २५ एकरांमधील शेताची सुपीक माती वाहून गेली. संपूर्ण खडक उघडा पडला. यामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांनी जीवन प्राधिकरणाकडे धाव घेतली. प् ...
शहरातील स्वच्छतेच्या कंत्राटात नगर परिषदेचे अर्थकारण गुंतलेले आहे. त्यामुळे अप्रत्यक्ष भागिदारी देणाऱ्या संस्थेचीच स्वच्छता कंत्राटासाठी निवड केली जाते. आॅनलाईन निविदा प्रक्रिया नावालाच असून सोईचाच कंत्राटदार निविदा भरेल इतक्यापर्यंत दबाव टाकला जातो. ...
आंतरराष्ट्रीय योगदिनी ४० हजार यवतमाळकर योगा करणार आहे. त्यासाठी शहरात ४० केंद्रांची निर्मिती करण्यात आली. सकाळी ६ ते ८ या वेळात जिल्ह्यात २०० केंद्रांवर योगा पार पडणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. ...