लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित जमिनीसाठी दिलेला मोबदला शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून परस्पर वळविल्याचा प्रकार पुढे आला आहे. आर्णी मार्गावर असलेल्या मांगुळ येथील शेतकऱ्यांच्या खात्यातून लाखो रुपये वळते ...
महाराष्ट्रातील पतसंस्थांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. अर्थमंत्री पीयूष गोयल, ना. नितीन गडकरी यांची नागपूर येथे पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यां ...
गोसेवेच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत येथील तलाव फैलातील गोरक्षण संस्थेला एक कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे. गोवर्धन, गोवंश, गोसंवर्धन योजनेतून हा निधी या संस्थेला प्राप्त होणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या ३३ मीटर रूंदीकरणाला वनखात्याची परवानगीच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत नागपुरात वनभवनापर्यंत तक्रारी गेल्यानंतर येथील वनअधिकाऱ्यांनी भरपावसात महामार्गाची प ...
शहरातील जामनकर नगर, आठवडीबाजार परिसरात शनिवारी टोळी युद्धाचा भडका उडाला. यात दोन जण गंभीर जखमी झाले असून अवधूतवाडी पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या. ...
पतीच्या निधनानंतर मोलमजुरी करून दोन मुलांना घडविणाऱ्या मातेच्या एकाकी संघर्षाची वाहतूक पोलिसांनी दखल घेत तिला मदतीचा हात दिला. सकाळी धुणी-भांडी करून दुपारनंतर नारळ पाणी विकण्याचा व्यवसाय ती करत होती. ...
जीव तोड मेहनत करून सालगड्याने मुलाला शिकविले. मुलानेही अपार कष्ट करत नीट परीक्षा उत्तीर्ण केली. एमबीबीएसला नंबरही लागला. पण प्रवेश फी भरण्याची सोयच नसल्याने त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे राहणार होते. ...