जिल्हा शिवसेनेत नेत्यांमधील गटबाजीमुळे ‘पोस्टर वॉर’ सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा व जनतेचे मनोरंजन होत असले तरी शिवसेनेचा तळागाळातील प्रामाणिक कार्यकर्ता मात्र अस्वस्थ असल्याचे पहायला मिळत आहे. ...
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे वणी तालुक्यातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठीचा २० कोटी ७१ लाख १४ हजार २४८ रुपयांचा दुसऱ्या टप्प्याचा निधी प्राप्त झाला .... ...
तालुक्यातील महागाव येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षिकेची नुकतीच बदली झाली. बदली झाल्यानंतर ही शिक्षिका भेटण्यासाठी आली असताना विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर झाले. तालुक्यातील महागाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत हिरा धुर्वे या शिक्षिका कार् ...
आरक्षणाच्या मागणीसाठी गुरूवारी मुडाणा आणि शेंबाळपिंपरी येथे मराठ समाज बांधवांनी पुकारलेल्या बंदला व्यावसायीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे मुडाणा व शेंबाळपिंपरी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
भूमाफियांविरोधात पोलिसांकडे तक्रारदारांची रीघ लागलेली असताना त्यांचे भूखंड गैरव्यवहारातील आणखी नवनवीन कारनामे उघड होत आहेत. या भूमाफियांनी घाटंजी येथील एका शिक्षकाचा पांढरकवडा चौफुलीनजीक असलेला २० हजार चौरस फुटाचा भूखंड हडपल्याचे खळबळजनक प्रकरण पुढे ...
शिक्षकांच्या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून येथील केंद्रीय शाळेला टाळे लागले आहे. मात्र शिक्षण विभाग अद्याप उदासीन असल्याने आता २८ जुलै रोजी पालकांनी फुलसावंगी ते महागाव राज्य मार्गावरच शाळा भरविण्याचा पवित्रा घेतला आहे. ...
सकल मराठा समाजाने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी बुधवारी मोर्चा काढला. मोर्चा गायत्री चौकात पोहोचताच दगडफेक झाली. यात दराटीचे ठाणेदार, दोन शिपाई व दोन मोर्चेकरी जखमी झाले. पोलिसांनी लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली. ...
भूमाफियांच्या गाजत असलेल्या प्रकरणात आणखी १५ ते १७ नागरिकांनी भूखंड खरेदीत फसवणुकीच्या मौखिक तक्रारी केल्या असून त्यांना संपूर्ण कागदपत्रांसह फिर्याद नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...
गतवर्षी जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला होता. यातील ४८ हजार शेतकऱ्यांना विविध कारणाने त्याचा लाभ मिळाला नव्हता. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे ४८ हजार शेतकऱ्यांचा ४२ कोटींचा विमा मिळाला आहे. ...