जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांमध्ये शिक्षकांच्या प्रमाणपत्रांवर आक्षेपांचा पाऊस पडल्यावर आता सीईओंनी घेतलेल्या सुनावणीबाबतही अविश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सुनावणीचा संपूर्ण अहवाल जाहीर करावा, अशी मागणी करीत अन्यायग्रस्त महिला शिक्षिकांनी ...
जिल्ह्यातील भाजपाच्या धुरिणांना आगामी निवडणुकांचे वेध लागले आहेत. सध्या शिवसेनेच्या पारड्यात असलेला यवतमाळ मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी स्थानिक भाजपा नेतृत्वाचा कस लागत असतानाच पक्षश्रेष्ठी मात्र ‘नवा गडी नवा डाव’ मांडण्याच्या बेतात आहेत. ...
शहरातील मुलभूत कामासाठी नगरपरिषदेकडे पैसा नसल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात मात्र कमी दरात निविदा घेतलेल्या मर्जीतील कंत्राटदारासाठी नियम धाब्यावर बसवून मुळ अंदाजपत्रक दुपटीने फुगविले जात आहे. ही एक प्रकारची आर्थिक अनियमितता असून शासन आदेशाची पायम ...
सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत राज्यस्तरावर पोहचलेल्या जिल्ह्यातील गावांपैकी तब्बल १८ गावांनी तालुकास्तरीय पुरस्कार पटकावले आहेत. यात यवतमाळ, कळंब आणि दारव्हा तालुक्यातील गावांनी बाजी मारली. ...
घाटंजी येथून अवघ्या दोन मैलावर असलेले येळाबारा गाव. प्राचीन हेमाडपंथी शिव मंदिर असल्याने ठिकठिकाणचे भाविक आणि पर्यटकांचा लोंढा आपसुकच या गावाकडे वळतो. विशेष म्हणजे, सुस्थितीत हे मंदिर उभे आहे. ...
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातून प्रथम येण्याचा मान तपोनाला मिळाला असून खोपडी (बु.) दुसऱ्या, तर तोरनाळा गावाला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. रविवारी पुणे येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभिनेते अमीर खान, जलसंपदामंत्री राम शिंदे आणि ‘चला ...
तालुक्याच्या टाकळी(डोल्हारी) येथे होऊ घातलेल्या मध्यम प्रकल्पासाठी भूसंपादन केले जात आहे. यासाठी उदापूर गावाचे पुनर्वसन होणार आहे. शासनाने पुनर्वसनाकरिता नेर लगत आजंती रोडवर जागा निश्चित केली आहे. मात्र काही लोकांचा या जागेला विरोध आहे. ...
संविधान जाळण्यासोबतच विरोधी घोषणा देणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी यवतमाळ शहर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. तसेच नेर येथे ठाणेदारांना निवेदन देण्यात आले. ...
३-४ वर्षांच्या मुला-मुलींसोबत बोलताना बरेचदा आपण चुकतो हे प्रथम पालकांनी मान्य केले पाहिजे. मुलांनी एखादी गोष्ट ऐकली नाही तर आपण त्यांना मारतो. मग मूल तोच धडा घेत मोठा झाल्यावर त्याची मते ऐकून न घेणाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न करतो. ...