विदर्भात स्क्रब टायफस आजाराचा विळखा वाढत असताना जिल्ह्यातही त्याची लागण होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १४ रुग्ण पॉझिटीव्ह आढळले असून त्यात लगतच्या वाशीममधील दोन रुग्णांचा समावेश आहे. ...
भरधाव ट्रॅव्हल्सने आॅटोरिक्षाला दिलेल्या धडकेत आॅटोचालकासह १४ विद्यार्थी जखमी झाले. ही घटना यवतमाळ-दारव्हा मार्गावर लाडखेड बसस्थानकाजवळ शनिवारी सकाळी घडली. ...
हॉलंड देशामध्ये मिस्टर ग्रीट विल्डर या खासदाराने इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर मोहम्मद यांचे कार्टून फोटो टाकल्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी येथील मुस्लिम समाजबांधवांतर्फे शहरातून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मागण्यांचे निवेदन ...
देशात काही जणांकडून राज्यघटना बदलण्याची वक्तव्ये केली जात आहे. मात्र देशभरातून याला विरोध झाल्यानंतर आता चर्चा थांबली. तथापि दलितांमधील भय अद्याप संपलेले नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयदेवराव गायकवा ...
नेहरू स्टेडियम येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धेत १४ व १९ वर्षाआतील मुलांच्या गटात जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलने दिमाखदार विजेतेपद पटकाविले. १७ वर्षे गटात लोकनायक बापूजी अणे विद्यालय संघ अव्वल ठरला. ...
शहरातील नेताजी चौकात चारही बाजूने अतिक्रमणाचा विळखा होता. याबाबत व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात नगरपरिषदेची बाजू मान्य ठरवित शहराच्या सुशोभिकरणासाठी या चौकातील अतिक्रम काढण्यात आले. शुक्रवारी सकाळी या परिसरात बुलडोजर फिरविण्यात ...
कुटुंबासह उदरनिवार्हासाठी बाहेरगावी गेलेल्या आदिवासी कुटुंबातील १४ वर्षीय चिमुरडीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी बिरसा मुंडा ब्रिगेडने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. ...
नैसर्गिक आपत्तीने उध्वस्त झालेल्या केरळवासीयांना दारव्हा तालुक्याने खारीचा वाटा म्हणून दीड लाख रूपयांची आर्थिक मदत पाठविली आहे. केरळमध्ये गेल्या महिन्यात मुळसधार पावसाने आलेल्या नैसर्गिक आपत्तीत तेथील जनजीवन संपूर्णत: विस्कळीत झाले. ...