श्री चिंतामणीचे नाव राष्ट्रीय स्तरावर जावे, इतका महिमा या मंदिराचा आहे. परंतु या मंदिराची ख्याती आणि माहिती सर्वदूर पोहोचविण्यात आपण अपयशी ठरतो आहो. ...
पोलिसांनी नेर तालुक्याच्या सोनवाढोणा गावातून जप्त केलेले ५७ बनावट रबरी शिक्के (स्टॅम्प) यवतमाळच्या दत्त चौकातून बनविले गेल्याचे निष्पन्न झाले आहे. शनिवारी पोलिसांनी या रबर शिक्के व झेरॉक्स सेंटरवर धाड घालून तपासणी केली. ...
राष्ट्रीय चर्मकार महासंघाने केलेल्या आवाहनानुसार विविध मागण्यांना घेऊन चर्मकार समाजबांधव शुक्रवारी जिल्हा कचेरीवर धडकले. मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलिसांसोबतच नागरिकांचीसुद्धा आहे. त्यामुळे सामाजिक शांततेला नख लावणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असा गर्भित इशारा अमरावती परिक्षेत्राचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे ...
गेल्या दोन दिवसांपासून शासकीय मैदानावर आयोजित दांडियाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या वादावर जेसीआयने मोठ्या मनाने माघार घेतल्याने शुक्रवारी पडदा पडला. जेसीआयतर्फे हा दांडिया आता अन्य ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. ...
आर्थिक परिस्थितीमुळे अनेकदा वयोवृद्ध नेत्र रुग्ण उपचारासाठी घराबाहेर पडत नाहीत. अशा रुग्णांना दृष्टी देण्यासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ...
येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेतील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे गरजू शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळणे दुरापास्त झाले. यामुळे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. ...
शहरी भागातील अतिक्रमणधारकांना लीजपट्टे वाटपाची सुरुवात नेर येथून करण्यात आली आहे. पूर्वी केवळ ग्रामीण भागातील अतिक्रमणधारकांनाच लिजपट्टे दिले जात होते. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी चौदा वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता येथील अशोकनगरातील ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) यवतमाळ आगाराला रिक्त पदांचा आजार जडला आहे. परिणामी अनेक बसफेऱ्या विस्कळीत होत आहे. किलोमीटर रद्दचे प्रमाणही वाढले आहे. शिवाय तिकीट मशीनही वाहकांना वेळेवर उपलब्ध होत नाही. याप्रकारात एसटीची प्रतिमा . म ...