लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
कुंभार समाजाला मिळाली माती, स्टॉल - Marathi News | The potter community received soil, stall | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कुंभार समाजाला मिळाली माती, स्टॉल

मूर्ती घडविण्यासाठी लागणारी माती मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिल्याने कुंभार समाजाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला आहे. याबद्दल कुंभार समाज बहुद्देशीय संस्थेतर्फे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना मातीचा गणपती भेट देण्यात आला. ...

मुख्यमंत्र्यांनी प्रियदर्शिनी सूत गिरणी सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा - विजय दर्डा - Marathi News | Chief Minister should take initiative to start Priyadarshini cotton mill says Vijay Darda | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुख्यमंत्र्यांनी प्रियदर्शिनी सूत गिरणी सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा - विजय दर्डा

वार्षिक सर्वसाधारण सभेत आवाहन : आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ...

पुसदची आरोग्य यंत्रणा सुस्तावली - Marathi News |  Pusad's health system | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसदची आरोग्य यंत्रणा सुस्तावली

विविध प्रकारच्या आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. मात्र शासकीय रुग्णालयांची यंत्रणा सुस्तावली आहे. परिणाम गरीब नागरिकांनाही खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. ...

पांढरकवडा टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा - Marathi News | Vehicle Range at Tornado Nos | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पांढरकवडा टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा

पांढरकवडा-केळापूर मार्गावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर पांढरकवडा-केळापूर रस्त्यावर असलेल्या टोल नाक्यावर ट्रकच्या रांगांमुळे दुचाकी व चारचाकी वाहन धारकाची चांगलीच गोची होत आहे. ...

विजय दर्डा यांच्याकडून तपस्वींचे कौतुक - Marathi News | Praise of the saints by Vijay Darda | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विजय दर्डा यांच्याकडून तपस्वींचे कौतुक

येथील जैन स्थानकात सुरू असलेल्या चातुर्मास कार्यक्रमानिमित्त कठोर तपश्चर्या करणाऱ्या तपस्वींचे अखिल भारतीय सकल जैन समाजाचे अध्यक्ष तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी त्यांनी छ.ग.प्रवर्तक प.पू.गु.श्री. रतनमुनिजी म ...

‘प्रियदर्शिनी’साठी ‘सीएम’ने पुढाकार घ्यावा - Marathi News | CM for 'Priyadarshini' should take the initiative | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘प्रियदर्शिनी’साठी ‘सीएम’ने पुढाकार घ्यावा

शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील सहकारावर आधारित एकमेव प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणी पुन्हा सुरू करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सूत गिरणीचे अध्यक्ष तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी केले. ...

कळंबच्या कारखान्यात आंतरराज्यीय आरोपी - Marathi News | Interstate accused in Kalamb's factory | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कळंबच्या कारखान्यात आंतरराज्यीय आरोपी

पोलिसांनी उघडकीस आणलेल्या व आतापर्यंत दीड कोटींपेक्षा अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केलेल्या बनावट खते व कीटकनाशके कारखान्यात आंतरराज्यीय आरोपींचा सहभाग असावा, असा संशय जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला. ...

नगरपरिषद शिक्षकांच्या समस्या सोडवा - Marathi News |  Resolve the problem of Municipal Council teachers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नगरपरिषद शिक्षकांच्या समस्या सोडवा

नगरपरिषदेअंतर्गत काम करणाऱ्या शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित होत्या. त्याअनुषंगाने नगरविकास मंत्रालयात शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात शालेय शिक्षण विभाग व नगरविकास विभागातील अधिकारी तसेच विदर्भ नगरपरिषद शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. ...

वाघाला मारू नका, बेशुद्ध करून पकडा - Marathi News | Do not kill the tiger, get caught and unconscious | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाघाला मारू नका, बेशुद्ध करून पकडा

राळेगाव, कळंब आणि पांढरकवडा तालुक्यात १५ जणांचा बळी घेणाऱ्या वाघाला ठार मारण्यासाठी वनविभागाने पूर्ण तयारी केली आहे. मात्र या वाघाला ठार न मारता बेशुध्द करून पकडावे, यासाठी वन्यजीवप्रेमींची धडपड सुरू आहे. ...