लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

आर्णीतील अत्याचाराची उच्चस्तरीय चौकशी करा - Marathi News | Make a high-level inquiry into Arnie's atrocities | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आर्णीतील अत्याचाराची उच्चस्तरीय चौकशी करा

आर्णीमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे मंगळवारी यवतमाळात पडसाद उमटले. सकल जैन समाज, माहेश्वरी समाज, अग्रवाल समाज, राजस्थानी ब्राम्हण समाज, अखिल भारतीय विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा काढण्यात आला. ...

२३२ पोलिसांना दिली पदोन्नती - Marathi News | 232 promotion to police | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :२३२ पोलिसांना दिली पदोन्नती

जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई, नायक पोलीस शिपाई व पोलीस जमादार अशा २३२ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश सोमवारी सायंकाळी जारी करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी आपल्या सहकाºयांना ही दिवाळीची भेट दिल्याचे मानले जाते. ...

कृत्रिम हात-पाय वितरण शिबिर - Marathi News | Artificial hand-foot delivery camp | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कृत्रिम हात-पाय वितरण शिबिर

लोकमत वृत्तपत्र समूह, साधू वासवानी मिशन पुणे, लायन्स क्लब कॉटन सिटी यवतमाळ व यवतमाळ केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम हात-पाय (जयपूर फूट) मूल्यांकन व वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...

भूमाफियांनी वाघापुरात ४० लाखांचा भूखंड हडपला - Marathi News | Landmass grabbed the plot of 40 lakhs in Waghapur | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भूमाफियांनी वाघापुरात ४० लाखांचा भूखंड हडपला

कोट्यवधी रुपयांच्या बहुचर्चित भूखंड घोटाळ्यात आता वाघापुरातील प्रकरण पुढे आले आहे. मयत व्यक्तीला चक्क जिवंत दाखवून बनावट मालक व कागदपत्रांच्या आधारे भूमाफियांनी ४० लाख रुपये किमतीचा भूखंड हडपला. ...

वाघग्रस्त राळेगाव तालुक्यात ‘तडशा वाघा’चे पिलांसह दर्शन - Marathi News | In Taghogrha Ralegaon taluka, Talsa wagha's 'Pillansaha Darshan' appeared | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाघग्रस्त राळेगाव तालुक्यात ‘तडशा वाघा’चे पिलांसह दर्शन

नरभक्षक वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांचा राळेगाव तालुक्यात युद्धस्तरावर शोध घेतला जात आहे. ही वाघीण काहीकेल्या सापडत नसली तरी रविवारी ‘तडशा वाघा’चे दोन पिलांसह शेतकऱ्यांना दर्शन घडले. ...

आर्णी वीज कार्यालयाला गावकऱ्यांनी ठोकले कुलूप - Marathi News | Locker locked by the villagers of Arani power office | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आर्णी वीज कार्यालयाला गावकऱ्यांनी ठोकले कुलूप

तालुक्यातील गावखेड्यांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या वाढली आहे. अखेर कंटाळलेल्या ग्रामस्थांनी शिवसेनेच्या नेतृत्वात सोमवारी येथील वीज कार्यालयावर धडक देत कार्यालयाला कुलूप ठोकले. ...

आर्णीत विद्यार्थिनींची जनजागृती - Marathi News | Public awareness of students | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आर्णीत विद्यार्थिनींची जनजागृती

शहरात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर दामिनी पथकाने येथील विद्यार्थिनींमध्ये जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेतला. विद्यार्थिनींना यात सुरक्षेसंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. ...

कळंब-राळेगाव मार्गावर चक्काजाम - Marathi News | Walk on Kalamb-Ralegaon Road | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कळंब-राळेगाव मार्गावर चक्काजाम

लोकमत न्यूज नेटवर्क कळंब : कळंब-राळेगाव-वडकी सिमेंट रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. परंतु अजूनही शेतकऱ्यांचे रस्ते मोकळे करण्यात आले नाही. ... ...

यवतमाळात दहा देशी पिस्तूल जप्त, सात आरोपी अटकेत - Marathi News | Ten native pistols were seized in Yavat, seven accused arrested | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात दहा देशी पिस्तूल जप्त, सात आरोपी अटकेत

यवतमाळ व पुसदमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दहा देशी पिस्तूल, १६ जिवंत काडतुसं जप्त केली असून, या प्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...