अनुकंपा वारसांना वर्षानुवर्षे प्रतीक्षेत ठेवणे म्हणजे शासनाच्या मुळ हेतूलाच हरताळ फासण्यासारखे आहे, अशा शब्दात मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए.पी. कुºहेकर यांनी जलसंपदा विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले. ...
पाणी फाउंडेशनपुरस्कृत सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत तालुक्यातील ५० गावे दुष्काळावर मात करण्यासाठी सहभागी झाली आहे. स्पर्धची सुरुवात ८ एप्रिलच्या पहील्याच ठोक्याला रात्री १२ वाजून एक मिनिटाने श्रमदानाचा बिगुल वाजवून करण्यात आली. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात कामगारांचे उपोषण सत्र सुरू झाले आहे. अधिकाऱ्यांकडून अन्याय होत असल्याचा आरोप करत आंदोलन केले जात आहे. सामान्य कामगारांवर होत असलेला अन्याय दबावात की आर्थिक हित जोपासत केला जात आहे, ...... ...
जिल्ह्यातील तीन उपजिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सातत्याने नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया केल्या जातात. मागील काही दिवसापासून नेत्रशस्त्रक्रियेसाठी लागणारी औषधी व साधन सामुग्री शासनस्तरावरून पुरविण्यात आली नाही. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीची आॅनलाईन परीक्षा घेण्यासाठी एजंसीला किमान दोन हजार संगणक लागणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात संगणक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येच उपलब्ध होऊ शकतात. ...
वणी उपविभागातील वणीसह मारेगाव व पांढरकवडा उपविभागातील झरी या तीन तालुक्यातील ग्रामीण नागरिकांची पाण्यासाठी अक्षरश: होरपळ सुरू आहे. दरवर्षी प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत असल्याने या नागरिकांचा पाण्यासाठीचा संघर्ष अद्यापही संपलेला ...
येथील वाय पॉइंटवर सतत लहान-मोठे अपघात होत असून हा पॉर्इंट अत्यंत धोकादायक झाला आहे. नेहमीच भरधाव वाहने जाणाऱ्या वाय पॉइंटवरील रस्त्यावर असलेले गतीरोधकही काढण्यात आल्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. ...
निवडणुकीच्या कामावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना असुविधेचा सामना करावा लागतो. प्रसंगी जीव गमवावा लागल्याच्या घटनाही नुकत्याच घडल्या आहे. त्यामुळे सुविधेत वाढ करावी, अशी मागणी विविध संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी केली. ...
ग्राहकांना योग्य गुणवत्तेची वीज मिळावी याकरिता महावितरण सुधारित बिलिंग प्रणाली आणण्याच्या तयारीत आहे. याबाबत माहिती देण्यासाठी महावितरणतर्फे ग्राहक जनजागृती शिबिर घेण्यात आले. ...