‘अच्छे दिन’ येणार असे स्वप्न दाखवून पाच वर्षांपूर्वी मोदी सरकारने या देशातील सामान्य माणसांची प्रचंड फसगत केली, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी येथे केला. ...
लोकसभेच्या या निवडणुकीआड चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम केली जात आहे. या माध्यमातून विधानसभेचे प्रबळ दावेदार व नव इच्छुक उमेदवार आपले प्रचाराचे काम साध्य करून घेत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १४ विद्यार्थ्यांची रॉन्च पॉलिमर प्रा.लि. पुणे या नामांकित कंपनीत ... ...
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या सप्टेंबर २०१८ मधील आदेशाने जाहीर झालेल्या अधिकृत सरासरी सहा टक्के दरवाढीपैकी उर्वरित तीन टक्के दरवाढ सोमवार, १ एप्रिलपासून लागू होणार आहे. तथापि सप्टेंबर २०१८ पासून लागलेला इंधन समायोजन आकार सरासरीने सहा टक्के आहे. ...
काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आत्तापासून पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक टाळले. त्यांना आघाडीच्या उमेदवारापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे. ...
नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अखेर घंटीबाबा चौकातील संतप्त महिलांनी शनिवारी पालिकेवर धडक देऊन अभियंत्याला घेराव घातला. ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उणेपुरे १२ दिवस उरले असताना वणी विधानसभा मतदार संघात अद्यापही जाहीर प्रचारात रंगत आली नाही. उमेदवार केवळ बैठकांवर भर देत आहेत. प्रचाराची हवी तशी सुरूवात न झाल्याने कार्यकर्त्यांतही निरुत्साहाचे वातावरण आहे. ...