जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ समिती सभापती निमीष मानकर आणि शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनीताई दरणे यांच्यावर अविश्वास ठराव पारित झाल्याने हे दोघेही शुक्रवारी पायउतार झाले. दरम्यान अविश्वास दाखल झालेल्या तिसऱ्या महिला व बालकल्याण सभापती अरुणा खंडाळकर य ...
शहीद आग्रमन अमर रहे, भारत माता की जय अशा गगनभेदी घोषणा आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शुक्रवारी शहीद आग्रमन बक्षी रहाटे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी तिरंग्यात लपेटलेल्या आग्रमन यांच्या अंत्ययात्रेने तरोडा गावापासून मंगरुळ ग ...
जिल्हा परिषदेत भाजप-राष्ट्रवादी-काँग्रेस आणि अपक्षाने दोन वर्षांपूर्वी सत्ता स्थापन केली. तत्पूर्वी आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे अध्यक्षपदासह सहाही पदे घेऊन सत्तास्थापनेसाठी प्रयत्न केले. ...
यवतमाळ येथील काँग्रेस-भाजपा-राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये शुक्रवारी दुपारी दोन सभापतींविरूद्ध अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला, तर एका सभापतीविरोधातील प्रस्ताव बारगळला. ...
कमी पटसंख्येच्या शाळा शासनाला आर्थिक तरतुदीसाठी जड झाल्या आहेत. त्यामुळे त्या बंद करण्याच्या हालचाली गेल्या तीन वर्षांपासून सुरू होत्या. अखेर जिल्ह्यातील ८१ शाळा बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असून त्याबाबत गुरुवारी संबंधित पंचायत समित्यां ...
ढाणकी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर होऊनही गावाचा विकास खुंटला आहे. नगरपंचायतीमुळे विकासाला चालना मिळेल, अशी जनतेला अपेक्षा होती. प्रत्यक्षात पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने महिला व गावकरी संतापलेले आहेत. ...
लोकसभा निवडणुकीमुळे गेली काही दिवस थंडबस्त्यात पडलेला जिल्हा बँकेच्या नोकरभरतीचा विषय आता पुन्हा चर्चेत आला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर जून महिन्यात नोकरभरतीची आॅनलाईन परीक्षा घेतली जाण्याचा अंदाज बँकेकडून वर्तविण्यात येत आहे. ...
सार्वजनिक बांधकाम विभाग एका सेवानिवृत्त अभियंत्याच्या खासगी कन्सलटंट कंपनीच्या दावणीला बांधला असल्याचे चित्र पुढे आले आहे. केंद्रीय रस्ते निधीतून जिल्ह्यातील ५०० कोटींच्या रस्ते विकासाच्या कामाचे कन्सलटन्सीचे कंत्राट या निवृत्त अभियंत्याच्या एकाच कंप ...
वडिलांची छत्रछाया कधीचीच हरविलेली. आईने रोजमजुरी करून देशभक्तीचे धडे दिले. हीच कौटुंबीक पार्श्वभूमी घेऊन सळसळत्या रक्ताचा आग्रमन रहाटे पोलीस दलात भरती झाला. गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि नक्षलवादाने धगधगणाऱ्या भूमित तो कर्तव्य बजावित होता. ...
गडचिरोली जिल्ह्यात आज (ता. १) झालेल्या भुसुरुंग स्फोटात तालुक्यातील तरोडा येथिल वीर जवान अग्रमन बक्षुजी रहाटे (वय 31) हे पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. ...