मागील सात महिन्यांपासून तिला पोटदुखीचा त्रास होत होता. स्त्रीरोग तज्ज्ञांनी तिच्या गर्भाशयाची व पोटाची चाचणी केली. सिटी स्कॅनच्या अहवालामध्ये महिलेच्या पोटात मोठा गोळा असल्याचे आढळून आले. हा गोळा ओटीपोटापासून थेट बरगड्यांपर्यंत वाढला असल्याचे निदान झ ...
नगरपरिषद प्रशासन केवळ कागदोपत्रीच स्वच्छता अभियान राबविते. परिणामी गावात ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे साचले आहे. प्रशासनसोबतच नागरिकही स्वच्छतेबाबत उदासीन दिसून येत आहे. त्यामुळे आता शहरातील आठवीच्या विद्यार्थ्यांनी ‘पर्यावरण मित्र’ नावाचा समूह तयार केला ...
भंडारी हे गाव म्हणजे केवळ पुसद तालुकाच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्याच्याही शेवटच्या टोकावर वसलेले दुर्गम ठिकाण आहे. पूर्वी या शाळेत येण्यासाठी विद्यार्थीच नव्हे तर भरभक्कम पगार असलेले शिक्षकही तयार नव्हते. मात्र गेल्या काही वर्षात येथे आलेल्या उपक्रमशील श ...
यवतमाळात नववे महाराष्ट्र कर्ण व मूकबधीर अपंगांचे चर्चासत्र घेण्यात आली. या चर्चासत्राला संपूर्ण राज्यातून कर्ण व मूकबधीर संघटनांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली. चर्चासत्रामध्ये ज्या लोकांना बोलता येत नाही, ऐकायला येत नाही, अशांच्या रिक्त जागेवर सुदृढ व ...
चोरट्यांनी या बॅटऱ्यांनाच लक्ष केले असून याचा फटका कंपन्यांसह सामान्यांनाही बसत होता. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आरोपींचा माग काढत वणीतून बॅटरी चोरणारी टोळीच जेरबंद केली. त्यांच्या गुन्ह्यांची पद्धत सर्वांनाच धक्का देणारी अशी आहे. स्थानिक गुन्हे शाखे ...
शहरात एकूण नऊ उद्यानांचे बांधकाम सुरू आहे. यात गिरीराज पार्कचाही समावेश आहे. शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी म्हणून गिरीराज पार्क येथे सुमारे ४४ लाख रुपयांच्या निधीतून बांधकाम सुरू आहे. लातूर येथील एका कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले. मात्र कंत ...
टेंभी, शिरसगाव, सिंदखेड, पिंपळगाव(डुब्बा) तालुक्यातील या गावांमध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. अनेक बोंडांमध्ये अळी अंडे देण्यात व्यस्त आहे. कृषी विभागाला याबाबत वारंवार माहिती देऊनही त्यांच्याकडून कोणतेच मार्गदर् ...
सर्व समीकरण पाहता दोन महिलांच्या नावांची अधिक चर्चा आहे. तर उपसभापती पदाकरिता दोन पुरुष सदस्यांचा पर्याय आहे. यापैकी कुणाची निवड केली जाते की या पदाची संधीसुद्धा महिलेला मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दहा सदस्यीय दारव्हा पंचायत समितीमध्ये शिवस ...
भोसा परिसरात सर्वाधिक साठे दिसतात. रेतीमाफियांनी खुले ले-आऊट, अतिक्रमित जागा, हायवेलगतचा परिसर अशा ठिकाणी रेतीचे साठे केले आहे. यानंतरही तहसील प्रशासन गप्प आहे. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या यवतमाळात महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून माफियांनी सा ...
यवतमाळ नगरपालिकेने ‘सेंट्रल किचन’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण आयुक्तांनी यासंदर्भात मार्चमध्येच निर्देश दिले होते. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया थांबविण्यात आली होती. आता नगरपालिकेने निविदा प्रक्रिया र ...