मनोहर पत्की यांनी आर्णी पोस्ट ऑफीसला भेट दिली. त्यांनी पोस्ट ऑफीसच्या कामाची पाहणी केली. पोस्टात आलेल्या नागरिकांसह सर्व कर्मचाऱ्यांना इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची माहिती देउन उपस्थितांचे खाते उघडले. सहायक पोलीस निरीक्षक गणेश हिरूळकर यांच्यासह अनेक नाग ...
येथील नगरपरिषद ‘अ’ वर्ग दर्जाची आहे. पालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत कर वसुलीच आहे. मात्र कर वसुलीसाठी नागरिकांना दर्जेदार सोयी, सुविधा पुरविणेही गरजेचे असते. या सुविधा पुरवत असताना पालिकेची दमछाक होते. त्यातही कर वसुली होत नसल्याने सुविधांवर खर् ...
ग्रामीण भागात गरिबीत जगणारा बाप आणि गरिबी असूनही पोटच्या पोरीसाठी मेहनतीची श्रीमंती जपणारा बाप... बापाच्या लाडात वाढणारी पण बापाचा होणारा अपमान पाहून आमूलाग्र बदलणारी पोरगी.. असे हे कथानक आहे. ...
भाजपची पाच वर्ष राज्यात सत्ता होती. मात्र त्यांना शेवटपर्यंत विधान परिषदेसाठी उमेदवार शोधावा लागला. त्यांच्याकडे उमेदवार नाहीत, त्यामुळेच महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी प्रतीक्षेत असलेल्या उमेदवाराला भाजपने रिंगणात उतरविले आहे. भाजपकडून स्थानिकचा मु ...
विधान परिषदेत महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार उतरविला जाणार याची उत्सुकता होती. स्थानिक स्वराज्य संस्थेतील संख्याबळात महाविकास आघाडी सरस ठरणारी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडे सर्वांचे लक्ष होते. शिवसेनेकडूनच महाविकास आघाडीचा उमेदवार देण् ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेकडून कालिंदा पवार यांना संधी देण्यात आली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून क्रांती उर्फ बाळासाहेब कामारकर यांनी उपाध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल केले. जिल्हा परिषद सभागृहात सकाळी ११ वाजतापासून नामांकन दाखल करण्य ...