सदर रॅलील नगरपरिषद स्टेडीयमपासून सुरूवात झाली. सर्व शहरभर फिरून मित्र क्रीडा मंडळ मैदानात रॅलीची सांगता केली. आयोजकांच्या दाव्यानुसार सुमारे १० हजार महिला-पुरूष, वृद्ध, बालक यात सहभागी झाले होते. राष्ट्रपे्रम व्यक्त करण्याकरिता पांढरकवडाच्या इतिहासात ...
बिबिचंद पवार शेतात आपल्या बैलांना पाणी पाजत असताना त्यांच्यावर अस्वलांनी अचानक हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या या शेतकऱ्याने जीव वाचविण्यासाठी अस्वलाच्या डोक्यावर जोरदार पायाने प्रहार केला. त्यामुळे मोठे अस्वल माघारी फिरले. त्याच्यासोबतच्या दोन पिलां ...
या मतदार यादीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मतदारांच्या अंतरिम यादीवर दोनशे पेक्षा अधिक आक्षेप नोंदविले गेले. त्यातील काही स्वीकारले तर काही फेटाळले गेले. या आक्षेपाच्या अनुषंगाने कित्येक नावे मतदार यादीतून हटविण्यात आली. मात्र महाविकास आघाडीच्य ...
जोडमोहा येथील वेल्डींग व्यावसायिक बाबाराव वानखडे यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनासाठी रविवारी कुटुंबातील सदस्य तसेच मुली, जावई कोटेश्वर येथे गेले होते. मात्र तेथून गावाकडे परत येताना त्यांचे वाहन दरीत कोसळले. यात एकट्या जोडमोहा गाव ...
१२ फेब्रुवारीला सीएए, एनपीआर आणि एनआरसी कायद्याविरुद्ध महिलांच्यावतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर जुना दिग्रस मार्गावर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. हे आंदोलन सलग सुरू असून या आंदोलनाला अनेक जण भेटी देत आहे. ...