शहराच्या विविध भागात एकूण २२ उद्याने आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजना आणि हरित पट्ट्याचा विकास, या योजनेतून काही उद्याने नगरपरिषदेने विकसित केली. काही उद्याने तत्कालीन पालकमंत्र्यांच्या विकास निधीतून सुशोभित करण्यात आली. आॅगस्ट २०१९ मध्ये उद्यानाच्या देखभाल ...
सध्या खुल्या बाजारात कापसाचे दर ४२०० ते ४८०० रूपयापर्यंत खाली आले आहेत. तर पणनचे दर ५४५० आहेत. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्राकडे कापसाची आवक वाढली. वाढत्या उन्हाने कापसाला आग लागण्याचा धोका आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीची घाई केली आहे. जिल्ह्या ...
नुरुल हसन नांदेड जिल्ह्यातील धर्माबादचे सहायक पोलीस अधीक्षक होते. त्यांनी उमरी पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये दाखल अॅट्रोसिटी व बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचा भक्कम तपास केला. त्यामुळे अपराधसिद्धी शक्य झाली. त्यांचा हा तपास आॅगस्ट २०१९ या महिन ...
युती शासनाच्या काळात झालेल्या कर्जमाफीत शेकडो चुका झाल्या होत्या. यामुळे सरकारचा कार्यकाळ संपल्यानंतरही दीड लाखाच्या कर्जमाफीचा गोंधळ संपला नाही. अजूनही या कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांची नावे यलो लिस्टमध्ये अडकली आहेत. गत सरकारचा वाईट अनुभव लक्षात घेत ...
भाजपचे गटनेते निखिल चिद्दरवार यांनी सत्ताधारी विकासाबाबत गंभीर नसल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप केला. या अर्थसंकल्पावरून विशेष सभेत गरमागरम चर्चा झाली. विरोधी नगरसेवकांनी कोट्यवधींचे शिलकीचे अंदाजपत्रक असताना शहराचा विकास का झाला नाही, असा प्रश्न उपस ...
विनोद गुलाबराव अरसोड (३६) रा. तरनोळी ता. दारव्हा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो हुंड्यासाठी पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करत होता. याबाबत आरोपीला नोतवाईकांनी अनेकदा समज दिली होती. मात्र त्याच्या वर्तनात काहीच सुधारणा झाली नाही. १३ ऑगस्ट २०१८ ...
एटीएममध्ये टाकण्यासाठी स्टेट बँकेतून २८ लाखांची रक्कम उचल केल्यापासून रहस्यमयरित्या बेपत्ता असलेला कर्मचारी संतोष वाटेकर हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही. ...
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा दहावीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. मात्र तब्बल ९४ हजार ५४१ विद्यार्थ्यांपैकी केवळ ७७६ विद्यार्थी यात पात्र ठरले आहेत. ...