गुन्ह्यांसाठी लहान मुलांचा वापर केल्यास कायद्याच्या कचाट्यातून सहज सुटका होते. शिवाय आपले इप्सीतही साध्य करता येते. हाच फंडा हेरुन यवतमाळ शहरातील गुन्हेगारी टोळ्या सध्या काम करीत आहे. टोळीतील कुठलाच सदस्य पोलीस रेकॉर्डवर सक्रिय असल्याचे दिसत नाही. गं ...
कोरोना व्हायरस २८ डिग्रीपर्यंतच्या तापमानातच जिवंत राहू शकतो. विदर्भात सध्याचेच तापमान ३० डिग्रीच्या पुढे गेले आहे. त्यामुळे संपूर्ण उन्हाळाभर तरी या व्हायरसचा विदर्भाला धोका नाही. ...
आझाद मैदानासाठी पूर्वी १ जानेवारीला पहिला अर्ज घेऊन येणाºयाला प्राधान्य दिले जात होते. परंतु आता त्यात किमान २० दिवसाआधी कमाल ३० दिवसाआधी अर्ज तसेच पोलिसांची ‘एनओसी’ या अटी घातल्या गेल्या. कुणालाही दहा दिवसापेक्षा अधिक काळासाठी हे मैदान भाड्याने दिले ...
रविवारी वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात कापूस घेऊन आलेली ९३६ वाहने उभी होती. गेल्या तीन दिवसात यातील अर्धेअधिक कापूस गाड्या सीसीआयने खरेदी केल्या. परंतु अजुनही कापसाची आवक सुरूच असल्याने सीसीआयचे अधिकारी हतबल झाले आहेत. वणी परिसरात सीसीआयने ...
वन्यप्राण्यांकडून पिकाचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत देण्यात येते. १४ हजार ४०४ शेतकºयांनी नुकसानभरपाईचा दावा केल्यानंतर वन विभागाने चार कोटी ३२ लाखांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. मात्र झालेले नुकसान व मिळणारी मदत यात मोठी तफावत आहे. शेतकरी वन्यप्राण्या ...
चीनमध्ये हजारो लोकांचा बळी घेणारा ‘कोरोना’ हा आजार हळू-हळू भारतातही पसरत आहे. देशात अनेक ठिकाणी कोरोनाचे संशयित रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर वणीतही आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. आरोग्य यंत्रणेकडून कोरोना विषयात वारंवार बैठका घेतल्या जात आहेत. ...
कोरोनाच्या संकटातून आम्ही सुखरूप बाहेर पडू, याची कोणतीही खात्री नव्हती. मृत्यूच्या भयातील ते १९ दिवस अजूनही अंगावर शहारे आणतात, असा अनुभव चीनमधून परतलेल्या स्रेहल चटकी या विद्यार्थिनीने ‘लोकमत’जवळ कथन केला. ...
कोरोना व्हायरसच्या उद्रेकाने चिनमध्ये उत्पादनावर परिणाम झाला आहे. दरवर्षी होळी, रंगपंचमीसाठी विविध प्रकारचे साहित्य चिनमधून मोठ्या प्रमाणात येत होते. स्वस्त व आकर्षक म्हणून भारतीय ग्राहकही या वस्तूंकडे आकर्षित होतात. त्यामुळे चिनमधून पिचकाºया, विविध ...
उमा पाटील चंद्रे यांनी आपल्या शेतातील विहिरीतून ढाणकीवासीयांसाठी पाईप लाईन टाकली. ढाणकीत वेगवेगळ्या आठ ठिकाणी नळ बसवून ढाणकीच्या जनतेला मोठा दिलासा दिला आहे. उन्हाळ्याची चाहूल नुकतीच सुरु झाली आहे. त्यामुळे ढाणकीवासीयांची आतापासूनच पाण्यासाठी वणवण सु ...