आता पहिली ते नवव्या वर्गाच्या परीक्षा चक्क मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे. शहरातील काही शाळांनी त्याबाबत पालकांना सूचनाही दिल्या आहे. आधी ठरलेल्या वेळापत्रकानुसारच ही परीक्षा होणार आहे. मात्र आता पोरांना परीक्षेसाठी शाळेत येण्याची गरज नाह ...
पालकमंत्र्यांनी मंगळवारी इर्विन रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड व वलगाव येथील संत गाडगेबाबा वृद्धाश्रम परिसरात उभारण्यात आलेल्या क्वारंटाइन कक्षाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह अधिकारी, कर् ...
दर्यापूर तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय असले तरी कोरोना विषाणू संसर्गाची तात्काळ तपासणीची कुठलीही व्यवस्था अद्याप उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपजिल्हा रुग्णालय तालुक्यातील एकमेव महत्त्वाचे रुग्णालय असून, या ठिकाणी ...
राज्यात कोव्हीड-१९ या व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध उपाययोजना केल्या जात आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत विविध क्षेत्रातील पर्यटन क्षेत्रे बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहे. ...
वणी तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या ३१ मार्चला पार पडणार आहे. त्यासाठी नामांकन दाखल करण्याची सोमवारी अखेरची तारीख होती. त्यामुळे येथील तहसील कार्यालयात उमेदवारांची प्रचंड गर्दी झाली होती. ...
गर्दी टाळण्यासाठी शासकीयस्तरावर वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. असे असताना मात्र ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रीयादेखील सुरू आहे. याप्रक्रीयेदरम्यान, तहसील कार्यालयात मोठी गर्दी पहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीतील गर्दीला कोरोनाची बाधा होणा ...
वीटभट्टीधारकांकडून नियमांची पायमल्ली केली जात आहे. मात्र वन व महसूल प्रशासन चुप्पी साधून आहे. काळी दौ. वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वीट भट्टीधारक आडजात लाकडाचा वापर करीत आहे. त्यात रोहडा, कडूनिंब यासारख्या विविध जातींच्या वृक्षांची कत्तल होत आहे. व ...
रुई येथे महादजीबुवा संस्थानच्या सभागृहाचे बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे सुरु आहे. या सभागृहासाठी शासनाने २५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. निधीनंतर रितसर निविदा प्रक्रिया काढण्यात आली. त्यातून एका कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली. मात्र कं ...
नाशिकच्या आरोग्य विद्यापीठाने एमबीबीएस प्रथम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक दोन महिन्यांपूर्वीच प्रसिद्ध केले होते. ही परीक्षा सोमवारपासून सुरू होणार होती. ठरल्याप्रमाणे यवतमाळच्या मेडिकलमध्ये परीक्षेची तयार करण्यात आली. मात्र एकही विद्यार्थी परीक्षा ...