लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
जुगार क्लब-अड्ड्यांवर धाडी घाला - Marathi News | Line up gambling clubs | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जुगार क्लब-अड्ड्यांवर धाडी घाला

कोरोनाचा आढावा घेण्यासाठी रानडे येथे आले होते. यावेळी त्यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला या अवैध धंद्यांबाबत जाब विचारला. ‘लॉकडाऊनमध्येही जुगार क्लब-अड्डे बहरलेलेच’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल पोलीस महानिरीक्षक मकरंद ...

किराणा, दूध, भाजी नियमित - Marathi News | Groceries, milk, vegetables regularly | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :किराणा, दूध, भाजी नियमित

‘दुचाकी बंद, दुकानांच्या वेळांचा फेरविचार करा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन लगेच नवे आदेश जारी केले. त्यानुसार आता नागरिकांना भरउन्हात खरेदीला बाहेर पडण्याची गरज नाही. गुरुवा ...

पुसदमध्ये रुग्ण तपासणीसाठी थर्मल गन - Marathi News | Thermal gun for patient examination in Pusad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसदमध्ये रुग्ण तपासणीसाठी थर्मल गन

तालुक्यात १८० गावे व १२० ग्रामपंचायती आहे. लोकसंख्या पाच लाखांच्या घरात आहे. ग्रामीण भागातील साडेतीन लाख जनतेसाठी सहा प्राथमिक आरोग्यकेंद्र असून या सर्व ठिकाणी ‘कोरोना व्हायरस फिवर क्लिनिक’ स्थापन करण्यात आले. शहरातील दीड लाख नागरिकांसाठी उपजिल्हा रू ...

महागावात सात रेती तस्कर अटकेत - Marathi News | Seven sand smugglers arrested in Mahagaon | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महागावात सात रेती तस्कर अटकेत

एलसीबीने खडका चौकात सापळा रचला. तेथे फॉर्च्युनरला थांबवून तपासणी केली. वाहनात चालकासह तीन जण बसून होते. त्यांना मध्यरात्री फिरण्याचे कारण विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तपासणीत पोलिसांना फॉर्च्युनरमध्ये सहा फावडे, सहा घमेले मिळून आले. त ...

सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या यवतमाळमधील नगरसेवकपुत्राला अटक - Marathi News | Yavatmal corporator's son arrested for posting offensive posts on social media | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या यवतमाळमधील नगरसेवकपुत्राला अटक

सोशल मिडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या युवकाला बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी अटक केली. अटक झालेल्या युवकाचे नाव सोहराब शब्बीर खान (२४) असून त्याची आई नगरसेविका आहे. ...

पुसदच्या २१३६ भटक्यांवर कारवाईचा बडगा - Marathi News | Action against 2136 nomads of Pusad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसदच्या २१३६ भटक्यांवर कारवाईचा बडगा

जिल्हा वाहतूक नियंत्रण उपशाखेने गेल्या महिनाभरापासून धडक मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत २४ मार्च ते २८ एप्रिल दरम्यान दोन हजारांपेक्षा जास्त नागरिकांवर कारवाई करण्यात आली. उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, तहसीलदार प्रा. वैशाख वाहूरवाघ, वाहतूक शा ...

इंदिरानगरातील नागरिक रस्त्यावर - Marathi News | Civilian on the road in Indiranagar | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :इंदिरानगरातील नागरिक रस्त्यावर

महसूल, नगरपरिषद, आरोग्य विभाग व अन्य प्रशासनातील अधिकारी या भागात फिरकत नाहीत, शासनाकडून कोणतीच मदत मिळत नाही, केवळ दानदाते व सामाजिक संस्थांच्या मदतीवरच वेळ मारुन नेली जात आहे. त्यामुळे आमच्याकडे सर्वत्र जेवण-धान्य पोहोचत नाही, पर्यायाने आमची उपासमा ...

पोलिसांचा २४ तास बंदोबस्त अन् गरिबांना मदतही - Marathi News | 24-hour police protection and help to the poor | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलिसांचा २४ तास बंदोबस्त अन् गरिबांना मदतही

कोरोनामुळे भोसा परिसरातील सीमा सील केल्या गेल्या आहे. तेथील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना साहित्य पुरविणे हे पोलिसांचे काम नाही, तरीही समाज भान ठेवत पोलिसांकडून या नागरिकांच्या सुरक्षेसोबतच त्यांना मदतही केली जात आहे. मंगळवारी दुप ...

कापूस उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान - Marathi News | Billions of rupees lost to cotton growers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कापूस उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान

मागील आठवड्यात राळेगाव येथील चार कापूस व्यापाºयांनी आपापल्या जिनिंगमध्ये चार हजार ७०० ते चार हजार ८०० रुपये दराने चांगल्या प्रतीचा एफएक्यू कापूस खरेदी केला. फेअर, फरतड, झोडा मालाच्या प्रतवारीप्रमाणे त्यापेक्षा कमी दरात खरेदी करण्यात आला. राळेगाव तालु ...