लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
लॉकडाऊन काळात पुसदच्या सर्पमित्राची भूतदया - Marathi News | The kindness of Pusad's snake friend during the lockdown | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लॉकडाऊन काळात पुसदच्या सर्पमित्राची भूतदया

‘आधी केले, मग सांगितले’, या उक्तीप्रमाणे आपले आयुष्य वेचणारे संत, महात्मे विदर्भभूमित होऊन गेले. त्यात संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा समावेश आहे. भुकेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, मुक्या प्राणी मात्रांवर दया दाखवा, या क ...

गुरुजींना यंदा ‘अतिरिक्त’ मधून सुटका - Marathi News | Get rid of 'extra' Guruji this year | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुरुजींना यंदा ‘अतिरिक्त’ मधून सुटका

कोरोनामुळे ‘रेड झोन’ बनलेल्या जिल्ह्यात शिक्षकांना अतिरिक्त ठरवू नये, असा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाने शासनाकडे गुरुवारी पाठविला आहे. या प्रस्तावाचा थेट संबंध यवतमाळ जिल्ह्याशी आहे. कारण, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे यवतमाळ जिल्हा ‘रेड झोन’ घोष ...

३८ जणांची अखेर कोरोनावर मात - Marathi News | 38 finally defeated Corona | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :३८ जणांची अखेर कोरोनावर मात

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या व सुरवातीला पॉझिटिव्ह अहवाल आलेले ३८ जण १४ दिवसांच्या कालावधीनंतर उपचारामुळे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. या ३८ पैकी ३ जणांना संस्थात् ...

कोरोनामुक्त झालेल्या चिमुकल्या भावी नागरिकाचे पोलिसदलातर्फे स्वागत; यवतमाळ येथील घटना - Marathi News | future citizen who was released from Corona is welcomed by the police; Incident at Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोनामुक्त झालेल्या चिमुकल्या भावी नागरिकाचे पोलिसदलातर्फे स्वागत; यवतमाळ येथील घटना

कोरोनामुक्त झालेल्या चिमुकल्या बाळाला त्याची आई दवाखान्यातून जेव्हा घेऊन घरी आली तेव्हा त्यांच्या स्वागताला पोलिस दल हजर झाले होते. पोलिस अधिकारी एसडीपीओ माधुरी बाविस्कर यांनी बाळाला जवळ घेऊन त्याचे कौतुक केले व त्याच्या आईचे अभिनंदन केले. ...

इकडे प्यायला पाणी नाही, तिकडे टाकी मात्र ओव्हर फ्लो; यवतमाळमधले दृष्य - Marathi News | There is no drinking water for the citizens here, but the tank overflows there; View from Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :इकडे प्यायला पाणी नाही, तिकडे टाकी मात्र ओव्हर फ्लो; यवतमाळमधले दृष्य

शहर आणि परिसरातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करीत असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या टाकीवरून मात्र शेकडो लिटर पाणी वाहून जात असल्याचे विसंगत चित्र शनिवारी सायंकाळी वाघापूर नाका येथे पाहायला मिळाले.  ...

यवतमाळकरांना दिलासा; जिल्ह्यात एक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ४५ वरून ७ वर - Marathi News | Consolation to Yavatmal; The number of active positive patients in the district has increased from 45 to 7 | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळकरांना दिलासा; जिल्ह्यात एक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ४५ वरून ७ वर

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या व सुरवातीला पॉझेटिव्ह रिपोर्ट्स आलेले ३८ लोक, १४ दिवसाच्या कालावधीनंतर उपचारामुळे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. ...

विदेशातून आलेले आठ नागरिक यवतमाळात क्वारंटाईन - Marathi News | Eight citizens from abroad quarantine in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विदेशातून आलेले आठ नागरिक यवतमाळात क्वारंटाईन

विविध उद्देशाने लंडन, फिलीपाईन्स येथे राहणारे आठ नागरिक लॉकडाऊनमुळे आपल्या गावी यवतमाळ जिल्ह्यात परतले. त्यांना यवतमाळातील एका हॉटेलमध्ये १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यात दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे. ...

खेळणाऱ्यांनो, सावधान; जुगार अड्ड्यांवरही होऊ शकतो कोरोना संसर्ग - Marathi News | Players, beware; Corona infections can also occur at gambling dens | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खेळणाऱ्यांनो, सावधान; जुगार अड्ड्यांवरही होऊ शकतो कोरोना संसर्ग

लॉकडाऊन काळातही जुगार अड्डे बहरलेले आहेत. पण हे जुगार अड्डे धोकादायक ठरत आहेत. कारण तेथूनही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो ही बाब उघड झाली आहे. अमरावतीत अशाच एका जुगार अड्ड्यावरून राजकीय नेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. एवढेच नव्हे तर या जुगार अड्डा चालकाच ...

धक्कादायक! यवतमाळ जिल्ह्यात क्वारंटाइन केलेल्या युवकाची आत्महत्या - Marathi News | Shocking! Suicide of a quarantined youth in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धक्कादायक! यवतमाळ जिल्ह्यात क्वारंटाइन केलेल्या युवकाची आत्महत्या

पुण्यावरून परत आल्यानंतर गावातील शाळेत क्वारंटाइन करण्यात आलेल्या एका २३ वर्षीय युवकाने गावालगतच्या पाझर तलावाजवळ गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना यवतमाळ जिल्ह्यात मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा गावात शनिवारी सकाळी उघडकीस आली. ...