बुधवारी नऊ अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण पुसद (४), दिग्रस (४) व महागाव (१) तालुक्यातील आहेत. पुसद तालुक्यातील निंभी, हुडी, दिग्रसमधील इसापूर व रुई तलाव तर महागाव तालुक्यातील माळकिन्ही येथे हे रुग्ण आढळले. हे सर्व जण मुंबईहून परत आलेले आहे. एकाच वाहनातू ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी २६ मार्च २०२० रोजी मतदान होऊ घातले होते. २१ पैकी दोन संचालक बिनविरोध निवडून आले. त्यामध्ये पुसद येथील विजयराव चव्हाण यांचे पुत्र आणि उमरखेड येथून माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांचा समावेश आहे. परंत ...
जिल्हाधिकारी एम.डी. सिंह म्हणाले, तालुका स्तरावरील समितीने त्वरीत मान्सुनपूर्व बैठकीचे आयोजन करावे. विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मरवर जी झाडे किंवा फांद्या येतात, त्या त्वरीत तोडाव्यात, जेणेकरून वीज पुरवठा खंडीत होणार नाही. सोबतच ग्रामीण व शहरी भागात ज्य ...
नैसर्गिक असमतोल आणि इतर संकटामुळे पारंपरिक शेती अडचणीत आले आहे. यावर मात करत दारव्हा तालुक्यातील चिखली येथील युवा शेतकऱ्याने तीन एकरात १५ लाखांच्या हळदीचे उत्पादन घेतले. त्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हळदीच्या विक्रमी उत्पन्नातून प्रगतीचा मार्ग ...
खासगी वीज कंपन्यांच्या सक्रियतेमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज महापारेषण कंपनीला वीज नियामक आयोगानेही धक्का दिला आहे. पारेषणची महसुली आवश्यकता निश्चित करताना आयोगाने त्याला कात्री लावली आहे. ...
यवतमाळ तालुक्यातील शिरोली येथे एका युवकाने आपल्या दोन वर्षाच्या चिमुकलीला कडेवर घेऊन विहिरीत उडी मारली. त्यात त्याचा मृत्यू झाला तर ती चिमुकली गंभीर जखमी झाली. तिला यवतमाळच्या शासकिय रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. ही घटना मंगळवारी घडली. ...
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लागला. विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा या एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात होणार होत्या. त्यामुळे त्यांचे फार शैक्षणिक नुकसान झाले नाही. तसेही सध्या उन्हाळी सुट्या दर ...
यासंदर्भात विद्युत कंपनीचे येथील उपकार्यकारी अभियंता म्हणाले, यवतमाळ-राळेगाव मार्गातील वीज वाहिनीत अनेक ठिकाणी इतरत्रही वीज दिली जात आहे. कळंब, कोठा येथे वीज पुरवठा केला जातो. राळेगावनंतर झाडगाव, वाढोणापर्यंतही एकाच वीज वाहिनीवरून वीज पुरवठा होतो. ठि ...
रंटाईन व्यक्तीबाबत आरोग्य विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेच रुग्णवाहिका तेथे दाखल झाली. परंतु त्यात डॉक्टर नसल्याने पुसदचे एसडीओ डॉ. व्यंकट राठोड चांगलेच संतापले. अखेर डॉक्टर असलेल्या एसडीओंनी स्वत:च सदर व्यक्तीची तपासणी केली. तेव्हा ते मृत ...