अनेक तरुण जोखीम नको म्हणून नोकरीच्या मागे धावतात. मात्र अच्युतने मनाशी ठाम निश्चिय करून फूल शेतीला सुरुवात केली. अच्युत लहान असताना त्यांची आई फुले गोळा करून ढाणकी येथे प्रत्येक दुकानदाराला हारांची विक्री करीत होत्या. त्यातून त्यांचा चरितार्थ चालत हो ...
‘पुष्पावंती’ अर्थात पुसद शहरच नव्हे, तर तालुक्यातील नदी, नाले, विहिरी, तलाव, कूपनलिका आदी पाण्याचे मुख्य स्त्रोत आहेत. तालुक्यातून पैनगंगा व पूस ह्या दोन मोठ्या नद्या वाहतात. याच नदी व इतर नाल्यांचा स्त्रोतापासून तालुक्याची पाण्याची गरज भागविली जाते. ...
जवळपास अडीच महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. ७ जूनला पावसाची सुरूवात होणार, या आशेने पहाटे ५ वाजताच शेतकरी शेतीकामांना सुरूवात करीत शेतातील काडीकचरा वेचण्याचे काम सुरू आहे. ...
CoronaVirus News: या बैठकीत 15 जूनपासून ऑनलाइन शाळा सुरू कराव्या व पावसाळ्यानंतर कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा विचार करून ऑफलाइन शाळा सुरू करता येईल, असा सूर निघाला. ...
वीज बिल कायदा आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण करण्याचे धोरण याचा महाराष्ट्र व देशभरातील ऊर्जा क्षेत्रातील कर्मचा-यांनी तीव्र विरोध केला आहे. ...
कोरोनाच्या अनुषंगाने शासनाच्या सर्व विभागांकडील अखर्चित निधी परत मागण्यात आला. राज्यात विविध विभागांच्या खात्यांमध्ये असा दीड हजार कोटी रुपयांचा निधी पडून आहे. परंतु हा निधी नेमका कशा पद्धतीने परत करावा याची मार्गदर्शक तत्वे वित्त विभागाने जारी न केल ...
कोरोनाविरूद्धच्या लढाईत सख्खे नातेवाईकही रुग्णांपासून दूर जात असल्याची उदाहरणे आहेत. अशा स्थितीत कोरोना वॉर्ड स्वच्छ ठेवण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या सफाई कामगारांनी आर्थिक मदत शासनाकडे करण्याचा निर्णय घेतला. यासाठी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मुकेश बाम ...
जोखमीतही कर्मचारी आपली सेवा बजावित आहे. त्यांना विमा संरक्षण द्यावे, ही मागणी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी संघटनेने लावून धरली होती. याला राज्य शासनाच्या वित्त विभागाने मान्यता दिली असून ५० लाखांचे विमा कवच जाहीर झाले आहे. ...
यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत १२७ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यापैकी १०१ रुग्ण ठणठणीत बरे झाले आहे. २२ मार्चपासून सुरू असलेल्या कोरोनाविरूद्धच्या लढाईत यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी यशस्वी लढा दिला. शुक्रवार, २९ मेपर्यंत एकाही कोरो ...