नेर शहरात सुरुवातीला वलीसाहब नगर येथील एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर त्याच परिवारातील दोघे जण पॉझिटिव्ह आले होते. ते सर्वच कोरोनामुक्त झाले आहे. मात्र आता आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने चिंतेत भर पडली आहे. हार्डवेअर चालकाचा दिवाणजी बुधव ...
तायडेनगर परिसरात अनेकांनी नागपूर रोडवर फुटपाथवर दुकाने थाटली. स्पेअरपार्ट विक्रीची, वाहने दुरुस्तीची दुकाने अवैधरित्या थाटली होती. या दुकानांमुळे मोठमोठी वाहने रस्त्यावरच उभी ठेऊन त्याची दुरुस्ती केली जात होती. पा ...
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने यवतमाळात प्रमुख सोयाबीन वितरकांच्या गोदामांची तपासणी मोहीम हाती घेतली. आतापर्यंत सहा ते सात गोदामांची तपासणी केली गेली आहे. तेथे नेमकी किती तफावत आढळली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. आणखी ...
तूर, हरभरा, गहू, सोयाबीन ही प्रमुख पिके बाजारात विक्रीसाठी आले आहेत. दरवर्षी या शेतमालाचे दर जून महिन्यात वाढतात. यावर्षी शेतमालाची आवक वाढल्याने बाजारपेठेत दर नियंत्रणाखाली आले आहे. सोयाबीनच्या दरात मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन ...
कथित सीए हरीश चव्हाण (भांडेगाव ता. दारव्हा) यांची ३५ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली होती. यातील आरोपी संजय साबने याला कर्नाटकाच्या बेळगावातून अटक करण्यात आली. मात्र त्याचा पीसीआर न घेता लगेच सोडता यावे व प्रकरणाची तडजोड व्हावी यासाठी सहायक पोलीस निर ...
सदाशिवराव ठाकरे (९७) यांचे मंगळवारी यवतमाळच्या एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, खासदार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदी पदे भूषविली होती. इंझाळाचे ते मूळचे रहिवासी होते. बुधवारी सकाळी ११.५० वाजता त्यांचे पार्थि ...
रेतीच्या तस्करीतून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने यात अनेकांचे हात गुंतले आहेत. थेट सत्तेपर्र्यंत वाटे जात असल्याने कोणतीच ठोस कारवाई होताना दिसत नाही. अनेक रेती तस्कारांनी परंपरागत वाहने बदलवून आता ट्रान्सपोर्टवर चालणारे बारा, चौदा, सोळा चाकाच्या ट ...
पांढरकवडातील एक व्यक्ती मुंबईत कोरोना पॉझीटीव्ह झाला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून केळापुरचे तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी मंगळवारी आखाडा वॉर्ड व तालुक्यातील करंजी हे दोन परिसर हॉटस्पॉट म्हणून घोषित केले आहे. ...
सीसीआयची कापूस खरेदी सुरू होती. मात्र वातावरणातील बदलामुळे सध्या खरेदी बंद आहे. बालाजी जिनिंगमध्ये आतापर्यंत ५९ हजार ७६३ क्विंटल २० किलो कापसाची खरेदी झाली, तर वसंत जिनिंगमध्ये २४ हजार २८ क्विंटल ४५ किलो कापसाची खरेदी झाली. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाण ...
लॉकडाऊन काळात परराज्यातील नागरिक त्यांच्या घरी, राज्यात परतु इच्छित होते. त्यांना सुविधा मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसही उपलब्ध करून देण्यात आल्या. एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांना सुखरूप त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहो ...