ही घटना घडली आहे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात. ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यामुळे ग्रामसभा घेण्याचं निश्चित झालं आणि रात्रीच कार्यालय फोडण्यात आलं. ...
दुचाकीने गावी परत जाणाऱ्या युवकाला अज्ञात दाेघांनी रात्री लिफ्ट मागितली. नंतर काही अंतरावर नेऊन त्यालाच बेदम मारहाण करत त्याच्या जवळची राेख रक्कम, माेबाइल व दुचाकी हिसकावून पसार झाले. ...
१९ हजार हेक्टरचे नुकसान, २७ जनावरांचा मृत्यू, ५५ घरांची पडझड : उमरखेड तालुक्यातील दोन गावांचा संपर्क तुटला, झरी आणि वणीमधील वाहतूक ठप्प, ५० कुटुंबांची घरे पाण्यात, २२० जणांनी घेतला नातेवाइकांकडे आश्रय, आपत्ती व्यवस्थापनाची टीम दाखल ...