कोरोना संसर्गाची वाढती साखळी ब्रेक करण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इन्ड्रस्टीजने मंगळवार १५ सप्टेंबरपासून पुढील पाच दिवस जिल्ह्यात बाजारपेठ बंदचे आवाहन केले. मात्र हा बंद सक्तीचा नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केले. ...
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ‘एनपीए’ ४५ ते ५० टक्क्याच्या घरात पोहोचला आहे. अर्थात सुमारे ६५० कोटी रुपये कर्ज संभाव्य बुडित झाले आहे. यावरच जिल्हाधिकाऱ्यांचा संपूर्ण फोकस राहणार आहे. ...
यवतमाळातील ११ कोटी रुपयांचा भूखंड अवघ्या दीड कोटी रुपयात आणि तोही बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी केल्याच्या गंभीर प्रकरणाचा तपास चक्क फौजदाराकडे असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
दुकानातील दोन लाख ४० हजारांची रोकड घेऊन बँकेत भरण्यासाठी जात असलेल्या नोकराला यवतमाळातील माईंदे चौकात सोमवारी भरदिवसा दोन जणांनी लुटल्याची खळबळजनक घटना घडली. ...
कोरोनाचा कहर सुरू आहे. रविवारी कोरोनाने दोघांचे बळी घेतले. त्यामुळे तालुक्यात कोरोना बळींची संख्या आता २२ वर पोहोचली आहे. एकूण कोरोना बाधितांचा आकडा ८४८ वर गेला आहे. शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. दररोज रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिक ...
येथील रहिवासी नसीमाबी ही महिला मे महिन्यात इतर आजारांवर उपचार घेण्यासाठी दिग्रसमध्ये गेली होती. तेथून परतल्यावर ती कोरोना पॉझिटिव्ह निघाली. त्यामुळे १७ जून रोजी तिला आर्णीतून यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. २५ जुलै रोजी ती पूर्णपणे कोरोना ...
देशाच्या घटना समितीचे सदस्य, मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य आणि राज्यसभा सदस्य राहिलेल्या दिवंगत काजी सय्यद करीमुद्दीन यांची येथील श्रोत्री हॉस्पिटल चौकात स्थावर मालमत्ता आहे. या मालमत्तेची किंमत पोलिसांच्या अंदाजानुसार ११ कोटी तर बाजार भावाने त्यापेक्ष ...
केवळ मुंबई व देशातील मोठ्या शहरातच या परीक्षेचे केंद्र दिले जात होते. मात्र यंदा कोरोनाचा धोका टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. त्यात यवतमाळ येथे जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय (जेडीआयईटी) आणि जगदंबा अभियांत्रिकी महाविद् ...