दहा मीटर रुंदीचा हा मार्ग प्रत्यक्षात पाच मीटरही वाहनधारकांना वापरायला मिळत नाही. एक तर दुकानांचे साहित्य रस्त्यावर आले, त्यापुढे ग्राहकांंचे पार्किंग, त्यापुढे हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण अशी रस्त्याच्या दुतर्फा अवस्था आहे. त्यामुळे तेथून वाहन काढताना ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांना २३ व्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी अभिवादन करण्यात आले. बाबूजींंची समाधी असलेल्या येथील प्रेरणास्थळावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पअर्पण कर ...
शहरात एकंदर ५६ मंगल कार्यालये आहेत. दिवाळीनंतर दरवर्षी येथे धडाधड बुकींग होत होती. यंदा मात्र बुकींगचा पत्ता नाही. लाॅकडाऊन अनलाॅक झाल्यानंतर विवाह खूप जुळत आहेत. पण हे विवाह घरच्या घरी उरकविले जात आहे. किंवा अत्यल्प पाहुण्यांना निमंत्रित करून एखाद्य ...
घरभाडे भत्यासाठी नऊ हजार कर्मचाऱ्यांसाठी दर महिन्याला चार कोटींची तरतूद केली जाते. मात्र जिल्हा परिषदेचे सात हजार ४५६ शिक्षक, ६३० ग्रामसेवक, ४२१ कृषी सहायक आणि शेकडो तलाठी मुख्यालयी न राहताच घरभाडे भत्ता उचलत आहेत. आता जनता याबाबत प्रशासनाला जाब विच ...
राळेगाव या आदिवासी मागास भागातील रुग्णांची गरज ओळखून येथे ट्रामा केअर सेंटर उघडण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार कोट्यवधी रुपयांची सुंदर व सर्व सुविधायुक्त इमारत येथे उभी राहिली. युती शासन काळात पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार पदभरतीकरिता आवश्यक त्या ...
यवतमाळ शहरात जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात (जेडीआयईटी) यंदा ३३० जागा उपलब्ध आहे. जगदंबा महाविद्यालयात २७० तर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ३३० जागा आणि पुसदच्या बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयात ३०० जागा आहेत. प्रत्यक्ष सीईटी ...
दिवाळीनंतर लांब पल्ल्यांच्या गाड्यांना पहिली पसंती मिळाली आहे. याशिवाय ग्रामीण भागातील बसफेऱ्या सर्वाधिक उत्पन्न मिळवून देत आहे. लांब पल्ल्यांच्या बसमध्ये अकोला, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, सांगली, नांदेड या गाड्यांमध्ये सर्वाधिक प्रवासी मिळाले आहे. ...
दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. आता शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांची तपासणी होत असल्याने त्यातूनही ही बाब अधोरेखित होत आहे. मात्र शहरातील चारपैकी केवळ शासकीय रक्तपेढीकडेच आठ बॅग प्लाझ्मा उपलब्ध आहे. या रक् ...